top of page
अध्यात्म
सराव थांबला, साक्षात्कार हुकला...
आजूबाजूच्या घटना निराश करत असताना, यश हूल देऊन दूर जात असताना, कष्टाने रचलेले इमले डोळ्यादेखत जमीनदोस्त होत असतानादेखील ज्याच्या वागण्यातून सकारात्मकता झळकते त्याला लोकं आज वेडा, स्वप्नाळू म्हणतात, पण उद्या त्याचीच एक यशस्वी माणूस म्हणून उदाहरणं देतात. सकारात्मक बुद्धीचा व्यक्ती एखाद्या घटनेला फक्त आपल्या भूमिकेपुरते, कर्तव्यापुरते महत्व देतो तिचा बाऊ करत नाही. कारण प्रक्षेपित वस्तुस्थिती आणि सत्य यातला फरक त्याला माहीत असतो. स्वतःच्या आकलन शक्तिमधून, निरीक्षणातून , एखाद्या
Feb 6, 20222 min read
bottom of page
.jpg)




