top of page
अनुभवकथन
आजि नवस हे फळले नवसी
प्रत्येक वयात आलेल्या मुलीच्या आई-वडिलांना चिंता लागते ते तिला सुयोग्य असं स्थळ व वर मिळण्याची. अर्थात माझ्याही आई-बाबांना हीच चिंता लागलेली होती. मी दत्त सांप्रदायिक प. पू. नाना महाराज तराणेकर यांची अनुग्रहित. माझे आजोबा नानांचे अधिकारी शिष्य. माझ्या आजोळी आमचे वंशपरंपरागत आलेले पेशवेकालीन राम मंदिर आणि नानांनी स्थापन केलेले दत्त मंदिर. वडिलांकडून प. पू. गोंदवलेकर महाराजांची उपासना. त्यामुळे लहानपणापासून संपूर्ण आयुष्य हे आध्यात्मिक उत्सवांमध्येच गेलेले. भजनाची नितांत आवड. आ
Feb 19, 20244 min read


कर्णेश्वरांचा किरणोत्सव
कोकणातील ज्येष्ठ पत्रकार श्री. जे. डी. पराडकर यांच्या ‘साद निसर्गाची’ या पुस्तकाच्या यशानंतर त्यांची ‘कसबा डायरी’ आणि ‘बारा सोनेरी पाने’ ही आणखी दोन महत्त्वपूर्ण पुस्तके ‘चपराक’तर्फे लवकरच प्रकाशित होत आहेत. ‘कसबा डायरी’मधील पराडकरांचा हा एक विशेष लेख खास ‘चपराक’च्या वाचकांसाठी... कर्णेश्वरांचा किरणोत्सव उत्सव आणि कोकण यांचे नाते अतूट आणि भावनाप्रधान असे आहे. उत्सव हे परंपरा पाळण्यासाठी आणि प्रथा जपण्यासाठी संपन्न होत असतात. ऐतिहासिक गाव अशी ओळख असणार्या कसबा या गावात संपन्
Apr 21, 20236 min read
स्वित्झरलँड : टॉप ऑफ युरोप आणि माऊंट टिटलीस
‘थॉमस कुक’तर्फे आम्ही युरोप सहलीला निघालो होतो. आमच्या तारखा सारख्या बदलत होत्या. शेवटी 3 जुलैच्या ऐवजी 6 जुलै तारीख नक्की ठरली आणि एकदाची आमची तयारी सुरू झाली. सगळा जमानिमा करून निघालो तर कधी न होणारी इमराईट्सची फ्लाईट रद्द होऊन आम्हाला पुढची फ्लाईट पकडावी लागली. त्यामुळे दुबईमधल्या इमराईट्सच्याच आलीशान हॉटेलमध्ये मुक्काम करावा लागला. एवढ सगळं होऊन फायनली आम्ही सहा जण लंडनला पोहोचलो आणि आमच्या थॉमस कुक ग्रुपला जाऊन मिळालो. पंधरा दिवसांमध्ये दहा देश आम्ही पादाक्रांत करणार हो
Feb 27, 20237 min read
नोंदी
एक पत्रकार, ब्लॉगर आणि लेखकाने समाजमाध्यमावर केलेल्या या नोंदी आहेत. मजकुराच्या आशय आणि आकृतीबंधात सलग सूत्र नाही. असे असले तरी या कथनातून पत्रकार आणि लेखकासोबतच एक सजग, संवेदनशील माणूसही व्यक्त होत जातो आणि वर्तमानासोबतच दडलेल्या गतकातर आठवणींचाही एक पट मग उलगडतो. - संपादक - बदलती है राहे और बदल जाते है निशान, बदलती है चाहे बदल जाते है इन्सान! कई शक्स के पास अपने जवाब होते है, शायद कुछ नये, कुछ पुराने हिसाब होते है! 9 मे दिवसाची सुरूवात कशी व्हावी हे काही आपल्या हातात नसतं
Dec 16, 202233 min read


सोनेरी प्रवासाच्या चंदेरी आठवणी कालनिर्णय नाबाद 50
ही गोष्ट आहे एका अशा दिनदर्शिकेची जी जगभरात विकत घेतली जाते आणि फक्त भिंतीवरच न राहता अनेकांच्या भावजीवनाचा हिस्सा बनली आहे... ही गोष्ट आहे एका अशा दिनदर्शिकेची जी एकूण दोन-चार नाही तर तब्बल सात भाषांमध्ये छापली जाते... ही गोष्ट आहे एका अशा दिनदर्शिकेची जिच्या एकाच भाषेतल्या चार वेगवेगळ्या प्रादेशिक आवृत्त्या छापल्या जातात... ही गोष्ट आहे एका अशा दिनदर्शिकेची जी शास्त्रार्थ तिथी, वार, नक्षत्र, करण, योग याबरोबरच साहित्य-विज्ञान-आहार-व्यायाम-आरोग्य यासाठीही आवर्जून विकत घेतली ज
Nov 22, 202226 min read
bottom of page
.jpg)




