top of page
कलाविश्व


भारतीय संगीताचा इतिहास
अग्निमीळे पुरोहितं यज्ञस्य देवं रत्वीजम | होतारं रत्नधातमम || अग्निः पूर्वेभिर्र्षिभिरीड्यो नूतनैरुत | स देवानेह वक्षति || - ऋग्वेद संपूर्ण जगात निरपवादपणे आद्य वाङ्मय, म्हणून मानला गेलेला आपल्या भरतभूमीत जन्माला आलेला, ऋग्वेद ! ऋग्वेदातील मंत्र म्हणण्याची, गाण्याची एक पद्धत शास्त्रमान्य आहे. ते मंत्र कसे गावेत, हे सांगीतले आहे, ते सामवेदात ! सृष्टीनिर्माता म्हणून आपण ब्रह्मदेवाला मानले आहे, याचाच आधार घेत, आपण स्वराचे मोठेपण अधोरेखित करतो, ते त्याला 'नादब्रह्म' म्हणत, याचे प
Feb 22, 202413 min read


रंगोत्सवाची अखंड उधळण करणारा कलावंत भारत गदगे
जन्मजात चित्रकाराला एक हक्क असतो रंगात खेळण्याचा! त्याला बंधन नसतं वयाचं, वेळेचं, काळाचं!! त्याचा एकच ध्यास असतो कॅनव्हासवर रंग उधळण्याचा आणि त्याच रंगात रसिकांना रंगवण्याचा. जगणार्याला जसं जीवन तसं चित्रकाराला हवा असतो रसिकांचा उत्कट प्रतिसाद. त्याला साद म्हणून उभा राहतो ’रंगाचा श्रीरंगी अविष्कार’. चित्रकाराच्या शब्दांपेक्षाही त्याची चित्रंच आपल्याशी उत्कट संवाद साधतात. कल्पनेच्या आकाशाचा कॅनव्हास अन् त्यावर रंग उतरलेत देवरुपात..! त्यातूनच जन्म होतो चित्रप्रदर्शनाचा. पंढरपू
Mar 14, 20233 min read


कॅमेर्याचे पांग फेडणारा छायादिग्दर्शक - राहुल जनार्दन जाधव
जर तुमच्यापुढे ‘गलेलठ्ठ पगाराची कायमस्वरूपी सरकारी नोकरी’ आणि ‘आवडीच्या पण अनिश्चित क्षेत्रातील सहाय्यक प्रशिक्षणार्थी’ या दोन प्रस्तावांपैकी एक स्वीकारण्याचा पर्याय असेल तर कोणता निवडाल? विशेषतः तेव्हा, जेव्हा परिस्थितीने तुम्हाला एकेका पैशाचे महत्त्व चटके देऊन समजावले असेल. आपल्यापैकी बहुतांश लोक आधी आर्थिक स्थिरतेचा विचार करतील मग त्यातून वेळ मिळाला तर छंद, हौस, आवड वगैरे! पण त्याने मात्र वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी एम.पी.एस.सी. पास करून मिळवलेल्या सरकारी नोकरीपुढे छा
May 18, 20228 min read
bottom of page
.jpg)




