top of page
व्यक्तिविशेष


धडपडीचे... न मावळलेले दिवस!
‘लॉकडाऊन’च्या काळात वाचनालयं बंद असली तरी घरात पुस्तकांचा खजिना अन् हाताशी भरपूर वेळ होता. पूर्वी वेगवेगळ्या वेळी वाचलेली पुस्तकं, आता सलगपणे वाचताना प्रतिभावंत लेखक-कलाकारांच्या आठवणींचे कितीतरी उभे-आडवे समान धागे मिळत गेले. ते सारे काळाच्या समान सूत्रात गुंफताना झालेल्या वस्त्रांची ही गोधडी. स्वातंत्र्यपूर्वकाळात वा नंतरही जगण्यासाठी करावी लागणारी धडपड, त्या काळचं शिक्षण, पाहिलेली स्वप्नं, जपलेली मूल्यं, स्वप्नवत वाटावी अशी स्वस्ताई असं बरंच कांही. आज या लेखक-कलावंतांपैकी
Feb 15, 202216 min read


एकमेवाद्वितीय
मराठी माणूस जागतिक स्तरावर जाऊ शकतो, हे ज्या थोडक्या लोकांनी सिद्ध केलं त्यातलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे गानसम्राज्ञी लता मंगेशकर. ‘आकाशात देव आहेत आणि पृथ्वीवर लताचा स्वर आहे’ असं त्यांच्याबाबत म्हटलं जातं. लतादीदींचं व्यक्तिमत्त्व, राहणीमान अत्यंत साधं होतं. भक्तीगीतं, भावगीतापासून ते उडत्या चालीच्या गाण्यापर्यंत त्यांनी त्यांचं कौशल्य दाखवलं. त्यांच्या व्यक्मितत्त्वाचं वेगळेपण म्हणजे त्या ज्या नायिकेसाठी गायच्या तिच्यासोबत त्यांचा आवाज जुळायचा. ‘ज्यांच्यासाठी गायचं त्यांच
Feb 7, 20224 min read
सहकार चळवळीचा दीपस्तंभ
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपल्या देशाने सर्व क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती साधली. यात सगळ्यात मोठा वाटा होता तो अर्थातच सहकाराचा! त्यातही देशाचा विचार करता सहकार क्षेत्रात महाराष्ट्राने नेहमीच अव्वल योगदान दिले आहे. देशातील पहिला सहकारी साखर कारखाना काढणारे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील नगर जिल्ह्यातील लोणी बुद्रुकचे. सहकार क्षेत्रात मोलाचे योगदान देणार्या धुरिणांची एकत्रित माहिती आजवर मराठी साहित्यात नव्हती. मात्र भालचंद्र कुलकर्णी यांनी सहकार भारती या संस्थेच्या माध्यमातून
Jan 30, 20223 min read
माझी आशुताई : गुणांचे अदभुत रसायन
'चपराक' परिवाराच्या लेखिका आशा दत्ताजी शिंदे (ज्यांना आम्ही 'आशाई' म्हणतो) त्यांचा आज ऐंशीवा वाढदिवस. यानिमित्त त्यांच्या भगिनी सौ. ज्ञानदा चिटणीस यांचा हा विशेष लेख. आशाईंना उत्तम आणि निरोगी दीर्घायुरारोग्य लाभावे ही प्रार्थना. गुणांचे अदभुत रसायन माझी आशुताई !! ----------------------------- क्रीडा साहित्य व्यवसायातील पहिली यशस्वी महाराष्ट्रीयन महिला म्हणून जिचा सर्वत्र गौरव केला जातो, ती पुण्याच्या शिंदे स्पोर्ट्स ची " आशा शिंदे" म्हणजे आम्हा ५ प्रधान भावंडांच्या पैकी २
Jan 27, 20222 min read
भारतीय सुपुत्र: जोगींदर सिंग
बालमित्रांनो! आपल्या देशाच्या आणि आपल्या रक्षणासाठी सीमेवर तळहातावर शीर घेऊन लढणाऱ्या एका महान सुपुत्राची गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे. कोण होता हा भारतमातेचा शूरवीर शिपाई ज्याने आपल्या प्राणाची आहुती दिली? प्रत्यक्ष रणांगणावर लढताना आणि समोर शत्रू यमदूताच्या रुपाने येत असताना हा वीर आपल्या सहकाऱ्यांना प्रोत्साहन देत होता, "माझ्या बहादूर शिपायांनो, युद्धाचे ढग चालून येत आहेत. शत्रू यमदुताच्या रुपाने आपल्या दिशेने येतो आहे. युद्धाला केव्हाही तोंड फुटू शकते. हिच ती वेळ आहे, आपले
Jan 26, 20226 min read
bottom of page
.jpg)




