top of page
कथा


संवादातलं जिवंत शिक्षण | Classroom discussion on life lessons
वर्गातील चार भिंतींच्या बाहेर जेव्हा आयुष्यच धडा बनते, तेव्हा खरं शिक्षण घडतं. श्रावणी आणि मानसीच्या हृदयस्पर्शी अनुभवांतून कष्ट, जबाबदारी आणि जीवनमूल्यांचे महत्त्व सांगणारा शिक्षक भरत पाटील यांचा प्रेरणादायी लेख.
2 days ago3 min read


ओशोंच्या गोष्टी : अहंकाराच्या शिखरावर | Osho Bodh Katha Marathi
ओशोंच्या एका बोधकथेतून अहंकार, क्रोध, क्षमा आणि चांगुलपणाचे खरे रूप समजून घ्या. माणसाचे वर्तन मूळचे आहे की अहंकारापोटी? संदीप वाकचौरे यांचा विचारप्रवण मराठी लेख.
Apr 274 min read


बचतीचं धन : बचतीचं महत्त्व मराठी
शाळेत वीज गेल्यावर गणेशने बटण बंद करून वर्गाला बचतीचा महत्त्वाचा धडा दिला. विजेची, पाण्याची आणि पैशाची बचत कशी करावी हे सांगणारी प्रेरणादायी कथा वाचा.
Apr 273 min read


आधुनिक हुंडा: जेव्हा 'सेटअप' आणि 'सपोर्ट'च्या नावाखाली प्रतिष्ठा विकली जाते! | Article on Dowry in Marathi
Article on Dowry in Marathi पुण्याजवळच्या वेगाने वाढणाऱ्या उपनगरात नेहा आणि तिचं कुटुंब राहत होतं. उंच इमारती, आयटी कंपन्यांची ऑफिसेस, मॉल्स, कॅफे सगळं आधुनिक होतं; पण या आधुनिकतेच्या आड काही जुन्या सावल्या अजूनही जगत होत्या. नेहा एका मल्टिनॅशनल कंपनीत नोकरी करत होती. स्वतःच्या मेहनतीवर तिने शिक्षण पूर्ण केलं होतं. तिचे वडील अनिल बँकेतून निवृत्त झाले होते आणि आई मीनल गृहिणी होती. घरात अभिमानाचं वातावरण होतं कारण मुलगी स्वतःच्या पायावर उभी होती. एक दिवस नेहाच्या लग्नाची चर्चा
Apr 203 min read


दोन रुपयांचा धडा | Moral Stories on Honesty in Marathi
'दोन रुपयांचा धडा' ही कथा एका शिक्षकाचा अनुभव आहे. वर्गातील दुर्वा नावाची विद्यार्थिनी एका फसवणुकीमुळे कशी अस्वस्थ होते आणि शिक्षक तिला पैशांपेक्षा विश्वास, आत्मसन्मान आणि जागरूकतेचा धडा कसा शिकवतात, हे या कथेत प्रभावीपणे मांडले आहे. शाळा फक्त पुस्तकं नाही, तर आयुष्य जगायला शिकवते, हे या कथेचे सार आहे.
Apr 202 min read


ओशोंच्या कथा
माणसांच्या जगण्याच्या विचित्र तऱ्हा आणि ओशोंच्या बोधकथा! एका वेडेपणातून सुटण्यासाठी दुसऱ्या मूर्खपणाचा आश्रय घेणाऱ्या मानवी स्वभावाचा संदीप वाकचौरे यांनी घेतलेला वेध.
Apr 114 min read


ओशोच्या कथा - एक पाऊल पुढे
"यशस्वी होण्यासाठी गरज असते ती फक्त 'एक पाऊल' पुढे टाकण्याची! नकारात्मकता आणि पराभूत मानसिकतेवर मात करून ध्येयाकडे कसे जावे, हे सांगणारी ओशोंची ही प्रेरणादायी कथा. संदीप वाकचौरे यांचा विशेष लेख."
Apr 53 min read


नका, राहू द्या!
स्वतःपेक्षा दुसऱ्याचा विचार करणारी दुसरीतील चिमुरडी 'भूमी' आणि तिने शिक्षकांना दिलेला माणुसकीचा धडा. भरत पाटील यांचा हा हृदयस्पर्शी लेख मूल्याधिष्ठित शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करतो.
Mar 302 min read


ओशोंच्या गोष्टी : आरसा फोडून काय उपयोग?
"आरसा फोडून काय उपयोग? ओशोंच्या या बोधकथेतून जीवनातील कटू सत्य आणि नातेसंबंधांचे महत्त्व उलगडले आहे. आपण जगापासून पळून जाण्यापेक्षा स्वतःच्या अंतर्मनात डोकावून बदलणे का गरजेचे आहे, हे या गोष्टीतून शिकायला मिळते. वाचा एक डोळे उघडणारी कथा."
Mar 303 min read


शेतकऱ्यांचे कर्जबाजारीपण
निसर्गाचा लहरीपणा, वाढते कर्ज आणि बाजारव्यवस्थेच्या शोषणात अडकलेल्या नामदेव या शेतकऱ्याची हृदयस्पर्शी संघर्षगाथा. राज्य पुरस्कार प्राप्त लेखक मयूर बागुल यांची 'शेतकऱ्यांचे कर्जबाजारीपण' ही वास्तववादी लघुकथा नक्की वाचा.
Mar 82 min read


अधिरा
कन्या तू सुंदरी, रम्या तू ईश्वरी स्वकर्तृत्त्वाची घे धुरी, उत्तुंग तू घे भरारी मुलगी झाली हो! काय करावे आता? कौमार्य सांभाळत विकास करावा की घाबरत न्यूनगंडास बळी पडावे? कळीचा जन्म झाला तर ती हळूहळू उमलू लागणार. तिचं उमलणं निसर्गत: मुक्त, बेबंद, सुगंधित, आत्मदंग असणार तसेच ते असावे यासाठी एक उत्तम माळीण तिची उत्तम निगा राखते. आपल्या घरी जन्मलेल्या मुलीबाबतही तसेच असावे, नाही का? मुलीची आई हीच मुलीची सुजाण माळीण आणि वडील म्हणजे संवेदनशील माळी बनायला हवेत. हो की नाही? आदर्श पालकत
Mar 54 min read


शिवगर्जना : दोन पिढ्यांचा सेतू
शाळेत शिवगर्जना म्हणणारा नातू आणि ते ऐकून भारावून गेलेली आजी; या दोन पिढ्यांना जोडणाऱ्या शिवप्रेमाचा वेध घेणारा भरत विठ्ठल पाटील यांचा हृदयस्पर्शी लेख. शिवजयंतीच्या निमित्ताने शालेय संस्कारांचे महत्त्व सांगणारा हा प्रसंग नक्की वाचा.
Mar 53 min read


मुलगी जन्माला येण्याची भीती
गावाच्या कडेला असलेल्या त्या छोट्याशा घरात शांतता होती पण ती सुखाची नव्हती तर भीतीची होती. सीमा सातव्या महिन्यात होती. तिच्या पोटातलं बाळ हललं की तिच्या चेहऱ्यावर क्षणभर हसू उमटायचं पण लगेच ते काळजीच्या सावलीत हरवून जायचं! कारण तिच्या मनात एकच प्रश्न सतत फिरत होता, जर मुलगी झाली तर? तिला मुलगी नको होती असं नव्हतं. उलट, तिला लहानपणापासूनच बाहुल्यांशी खेळताना स्वतःची मुलगी हवी असं वाटायचं. आता परिस्थिती वेगळी होती. सासू रोज देवासमोर दिवा लावताना एकच मागणं करायची, “देवा, यावेळी
Mar 42 min read


चौथं पोट - ह. मो. मराठे
विजयबापूंनी बाहेर जाण्याचे कपडे घातले आणि ते मोठ्या आरशासमोर उभे राहिले. त्यांनी आपलं भारदस्त रूप आरशात पाहिलं. थुलथलीत देह, चेहराही तसाच. गोरा आणि गुबगुबीत. सतत एसीतच वावरण्याच्या सवयीचा परिणाम त्यांच्यावर चांगलाच दिसून येत होता. मंत्री म्हणून मिळालेला बंगला पुष्कळसा एसी. गाडी एसी. मंत्रालयातील दालनही एसी. असा सर्व काळ एसीमधला वावर. त्यामुळे त्यांना गोरेपण आलं होतं. केसांना काळाभोर कलप लावलेला. तसेच मिशीलाही. डोळ्यांवर रूबाबदार चष्मा. अंगात सफारी. इतर मंत्र्यांप्रमाणे त्यांन
Mar 2, 202213 min read
सावळ्या ढगाची गुंडाळी
गेली दोन दिवस झाले सारखा पाऊस कोसळतोय. थांबायचं नाव घेत नाही. त्याचा नाद वातावरणात भरून राहिलाय. काळ्याभोर ढगांचे पुंजकेच्या पुंजके पुढे सरकत आहेत. पाऊसधारात धरित्री न्हाऊन निघत आहे. सगळंच जणू पावसानं भारून टाकलं आहे. कुणी घराच्या बाहेर पडत नाही. घराबाहेर पडून करणार काय? माधव घराच्या व्हरांड्यात बसून कोसळणारा पाऊस पाहत होता. अंगावर उबदार शाल लपेटलेली होती. हातात वाचण्यासाठी घेतलेलं पुस्तक तसंच होतं. पुस्तकाच्या एका पानातून मोरपीस डोकावत होतं. आरामखुर्चीत बसून पाऊसधारा पाहण्
Mar 1, 20225 min read
लाल पाणी
दोघी मैतरणी दोघी यकाच जीवाच्या यक फांदी यक फूल दोघी यकाच रूपाच्या दोघी मैतरणी यक आभाळ गोंदून वाटच्या गा वाटसरा डोळे जाशी का मोडून? दोघी मैतरणी दोघी पाणिया निघाल्या गेल्या पाण्याच्या व्हऊन नाही घरी परतल्या... सुली मुकी झाली. म्हणजे ती बोलतच नव्हती असं नाही; ती गावाबाहेरच्या विहिरीवर तासनतास बसायची. विहिरीच्या तळाशी काहीतरी बोलायची! पण तिचं बोलणं हे फक्त तिलाच ऐकू येणारं! हातात सुंदर पाचूच्या खड्यांनी मढवलेला नक्षीदार कुंकवाचा करंडा. तो तिच्यापासून जसा कुणी हिसकावून घेणार होत
Feb 23, 20229 min read
कौसल
फाटकावर थांबूनच त्याने हवेली डोळाभर न्याहाळली. मोठ्या झाडाची पानगळ झाली तरी त्याचा भक्कमपणा गळत नसतो असंच काहीसं वाटलं त्याला. हवेलीचं जुनं वैभव जरी खंगलं होतं तरी तिची ऐट काही कमी झाली नव्हती. श्रीमंती उपभोगलेल्या किंचित प्रौढ बाईसारखी वाटत होती ती. ‘‘कलेक्टर साहेबानं पाठवलं का तुम्हाला?’’ कुणीतरी त्याला बोललं म्हणून तो भानावर आला. त्यानं त्यांच्याकडं बघितलं. एक म्हातारा माणूस, अरे हे तर दामूअण्णा! ‘‘हो.’’ ‘‘या साहेब, या’’ असं म्हणत दामुने त्याची बॅग घेतली अन् वाड्याकडे चालू
Feb 21, 202215 min read
bottom of page
.jpg)