top of page
वृत्तांत


‘लाडोबा’तर्फे बालकुमारांसाठी त्रैभाषिक कथासंग्रह
पुणे - मराठीतले साहित्य इतर भाषांत जायला हवे, अशी अपेक्षा सातत्याने व्यक्त केली जाते. विशेषतः बालकुमारांसाठी असे प्रयोग होणं जास्त गरजेचं असतं. याचाच एक भाग म्हणून लाडोबा प्रकाशनतर्फे ‘पुलो डिअर’ हा त्रैभाषिक कथासंग्रह प्रकाशित होत असल्याची माहिती प्रकाशक घनश्याम पाटील यांनी दिली. शिक्षण क्षेत्रात सातत्याने नवनवीन प्रयोग करणाऱ्या नांदेड येथील ज्येष्ठ लेखिका आशा पैठणे यांच्या पाच कथा या संग्रहात आहेत. मूळच्या या मराठी कथांचा स्वाती कान्हेगावकर यांनी हिंदी तर डॉ. अश्विनी भोरे
2 days ago2 min read


चपराक आणि लाडोबांच्या पुस्तकांचा प्रकाशक संघाकडून गौरव
उत्कृष्ट ग्रंथ निर्मिती स्पर्धेत ‘चपराक’च्या ऑनलाईन संपादक ज्योती घनश्याम यांना 'हत्तीदादा'च्या मुखपृष्ठासाठी बालविभागाचे प्रथम पारितोषिक. 'उजेडाच्या वाटा' आणि 'चरित्र स्मरण' पुस्तकांचाही गौरव. वाचा सविस्तर वृत्त...
Jun 91 min read


हॉस्पिटलच्या टायपिंगच्या चुकीचा गैरफायदा घेत निवा बुपा विमा कंपनीकडून ज्येष्ठ लेखकाची फसवणूक; ग्राहक न्यायालयात धाव
प्रसिद्ध इतिहास संशोधक संजय सोनवणी आणि त्यांच्या पत्नी पुष्पा सोनवणी यांनी निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात पुणे ग्राहक मंचात दाद मागितली आहे. रुग्णालयाच्या एका चुकीमुळे विमा पॉलिसी रद्द केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. वाचा सविस्तर वृत्त...
Jun 92 min read


अजिंक्यकन्या धैर्याची धुरंधर कामगिरी!
सातारची अजिंक्यकन्या धैर्या विनोद कुलकर्णी हिने वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी हिमाचल प्रदेशातील ६,१११ मीटर (२०,०४९ फूट) उंच 'युनाम शिखर' सर करून नवा विक्रम रचला आहे. फ्रेंडशिप पीकवरील अपयशानंतर खचून न जाता बॅक-टू-बॅक घेतलेल्या या धाडसी भरारीची आणि जिद्दीची प्रेरणादायी कथा वाचा.
Jun 83 min read


कस्टोडियल डेथ : न्याय, व्यवस्था आणि जबाबदारीची कसोटी
पोलीस कोठडीतील मृत्यू (Custodial Death) आणि मानवी हक्क. तमिळनाडूच्या साथानकुलम प्रकरणाचा ऐतिहासिक निकाल आणि भारतीय पोलीस यंत्रणेतील आवश्यक सुधारणांचा आढावा घेणारा ॲड. स्वप्निल श्रोत्री यांचा विशेष लेख.
Apr 118 min read


ज्योतिरादित्य शिंदे यांना महाराजा यशवंतराव होळकर राष्ट्रगौरव पुरस्कार
दिल्ली : महाराजा यशवंतराव होळकर यांच्या 250 व्या जयंती वर्षानिमित्त विशेष ‘महाराजा यशवंतराव होळकर राष्ट्रगौरव पुरस्कार’ भारत सरकारचे केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य माधवराव शिंदे यांना प्रदान करण्यात येणार आहे. सरहद संस्थेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान केला जाणार आहे. या पुरस्कारासाठीची निवड डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने एकमताने केली असून समितीत महाराजा यशवंतराव होळकर गौरव प्रतिष्ठानचे संजय सोनवणी, प्रकाश खाडे यांचा समाव
Apr 52 min read


आरोपांचा स्फोट पण सत्य कुठे?
भोंदूगिरी उघड होतेय की प्रामाणिकांवरच चाललाय स्वार्थाचा डाव? पुणे परिसरात धार्मिक व्यक्तिंवर आरोपांच्या घटना अचानक वाढू लागल्याने शहरात एक वेगळाच प्रश्न उभा राहिला आहे. खरोखर भोंदूगिरी उघड होत आहे का, की काही प्रामाणिक लोकांनाच जाणीवपूर्वक अडकवले जात आहे? अलीकडील काही घटनांमध्ये धर्माच्या नावाखाली लोकांची फसवणूक केल्याचे प्रकार समोर आले आहेत. चमत्कार, अंधश्रद्धा आणि भावनिक प्रभाव वापरून आर्थिक फायदा घेतल्याचे आरोप काही व्यक्तिंवर सिद्धही झाले आहेत. त्यामुळे अशा प्रवृत्तीविरोध
Apr 52 min read


बलिदानाची परंपरा विसरू नका - रवींद्र सिन्हा
रावेत प्राधिकरण येथे भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या बलिदान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रवींद्र सिन्हा यांनी तरुणांना राष्ट्रप्रेम, कर्तव्य आणि जबाबदारीची जाणीव करून दिली. क्रांतिकारकांच्या शौर्यगाथा आणि सामाजिक संकल्पावर आधारित हा विशेष वृत्तांत.
Mar 301 min read


महिला व अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याच्या वाढत्या घटना चिंताजनक
MP Prof. Dr. Medha Kulkarni raises the alarming issue of 93,000+ missing women and minor girls in Parliament. Read about the demands for urgent anti-trafficking measures and improved safety protocols.
Mar 303 min read


कलाकारांनी अनुभवातून आणि वास्तवातून प्रेरणा घ्यावी - पाटील
गौरीशंकर महाविद्यालयाचे कला प्रदर्शन उत्साहात सातारा, (प्रतिनिधी) - गौरीशंकर एज्युकेशन सोसायटी संचलित कला महाविद्यालयाचे 29 वे वार्षिक कला प्रदर्शन दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेच्या सहकार्याने दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल येथे 20, 21 आणि 22 मार्च 2026 रोजी संपन्न झाले. 22 मार्च रोजी दुपारी बक्षीस वितरण व निरोप समारंभ पार पडला. या कार्यक्रमास लेखक, संपादक, पत्रकार आणि ‘चपराक प्रकाशन’चे प्रमुख घनश्याम पाटील, प्रसिद्ध लेखक आणि शिक्षणतज्ज्ञ संदीप वाकचौरे, कलाशिक्षक प्रा. सत्यज
Mar 302 min read


संस्थांच्या कार्यक्रमात सामान्यांचे हाल
पूर्व हवेलीत व्हीआयपी दौरे आणि परीक्षांच्या नियोजनाअभावी सामान्य नागरिक आणि विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल. उरुळी कांचन व लोणी काळभोर परिसरातील वाहतूक कोंडी आणि प्रशासकीय त्रुटींवर प्रकाश टाकणारा विशेष वृत्तांत.
Mar 302 min read


एकी हेच बळ? गावात झालेत कचऱ्याचे तळ
लोणी काळभोर आणि कदमवाकवस्ती येथील कचरा कोंडीचा सखोल आढावा. मुळा-मुठा नदीपात्रातील प्रदूषण, एमआयटी (MIT) विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि स्थानिक राजकीय संघर्षात अडकलेला कचरा प्रकल्प यावर प्रकाश टाकणारा विशेष रिपोर्ट.
Mar 233 min read


ध्यास, रंगकर्मी सन्मान सोहळा
'ऍड फिझ' आयोजित 'चैत्र चाहूल' सोहळ्यात मराठी संस्कृतीचा जागर. वैभव मांगले यांचे मंत्रमुग्ध करणारे कथावाचन, पद्मश्री डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे यांचे 'रंग विठ्ठल' गायन आणि सामाजिक बांधिलकी जपणारे पुरस्कार वितरण अशा भरगच्च कार्यक्रमाचा आढावा.
Mar 231 min read


सातारच्या संमेलनाचं फलित म्हणजे परदेशातल्या पाऊलखुणा - कुलकर्णी
अनिल दातीर यांच्या 'परदेशातल्या पाऊलखुणा' या प्रवासवर्णनपर पुस्तकाचे साताऱ्यात शानदार प्रकाशन. ७९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे फलित आणि चपराक प्रकाशनाची दर्जेदार निर्मिती असलेल्या या पुस्तकातून जगाचा प्रवास आणि देशाभिमानाचा अनोखा संगम उलगडला आहे.
Mar 233 min read


शेतमालाचे बाजारभाव पडल्याने बळीराजा हैराण
आंतरराष्ट्रीय युद्धजन्य परिस्थिती आणि व्यावसायिक सिलिंडरवरील निर्बंधांमुळे हॉटेल व्यवसाय संकटात सापडला असून, याचा थेट फटका बळीराजाला बसला आहे. मेथी, कोथिंबीर यांसारख्या पालेभाज्यांना २ ते ५ रुपयांपर्यंत मातीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पीक कर्ज आणि अनुदानाच्या पेचात अडकलेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणारी विशेष बातमी.
Mar 161 min read


पंढरपूर तालुक्याच्या विकासासाठी निधीचा वर्षाव
राज्याच्या अर्थसंकल्पातून पंढरपूर तालुक्यासाठी निधीचा वर्षाव! रिंग रोड, भीमा नदीवरील नवीन पूल आणि ग्रामीण रस्त्यांच्या विकासासाठी कोट्यवधी रुपये मंजूर. माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली सविस्तर माहिती. वाचा सविस्तर."
Mar 82 min read


पर्यावरण रक्षण की जागेसाठी धडपड?
लोणी काळभोरमधील नदीकाठच्या कचरा डेपोवरून शैक्षणिक संस्था व ग्रामस्थांत वाद. डेपो हटवण्याचे आंदोलन पर्यावरण रक्षणासाठी आहे की मोक्याच्या जागेसाठी? या मागील वास्तव उलगडणारा सचिन माथेफोड यांचा लेख.
Mar 83 min read


जाचक कायद्यांतून शेतकरी मुक्त करा : डॉ. राऊत
"महाबळेश्वरजवळील दाभे मोहन येथे संपन्न झालेल्या १४ व्या अखिल भारतीय शेतकरी साहित्य संमेलनाचा सविस्तर वृत्तांत. शेतकऱ्यांना जाचक कायद्यांतून मुक्त करण्याचे डॉ. ज्ञानदेव राऊत यांचे आवाहन आणि शेती प्रश्नांवर झालेले विचारमंथन नक्की वाचा."
Mar 83 min read


ना विकासकामात राम; ना पात्रात नदी!
एकेकाळी पुण्याचे वैभव असलेल्या रामनदीची व्यथा पुणे - कल्पना करा, अवघ्या सत्तर वर्षांपूर्वी एक नदी इतकी शुद्ध होती की तिच्या काठावर राहणारी माणसे तिचे पाणी थेट पिण्यायोग्य मानत असत. पुण्याच्या वायव्येला सह्याद्रीच्या रांगांमध्ये खाटपेवाडी येथे उगम पावून, सुमारे 19.5 किलोमीटरचा नयनरम्य प्रवास करत, बाणेर, बावधन आणि पाषाणसारख्या दाट लोकवस्तीच्या भागातून वाहत औंध येथे मुळा नदीला जाऊन मिळणारी ती नदी आहे (?) होती - रामनदी. मुंबई-पुणे महामार्गावरून जाताना आज जर तुम्ही बावधन येथे या न
Mar 85 min read


अरविंदांच्या विचारांची दिशा आवश्यक : वाकचौरे
नाशिक, (प्रतिनिधी) ः योगी अरविंद यांच्या विचारांची दिशा घेऊन शिक्षण क्षेत्रात काम झाले असते तर समाज व राष्ट्राचे चित्र बदलले असते. आध्यात्माचा अर्थ केवळ बाह्यांगाने सुधारणा नाही तर ती आंतरिक सुधारणेची ती वाट आहे. योगी अरविंद यांनी शिक्षणाच्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना पुस्तकी न शिकवता विचार करण्यास शिकवा, त्याच्या अभिरूचीने प्रवास करू द्या, असे सांगितले आहे असे मत राज्य अभ्यासक्रम व पुनर्रचना समितीचे सदस्य संदीप वाकचौरे यांनी व्यक्त केले. नाशिक येथील बेंजॉन देसाई फाउंडेशनच्
Mar 62 min read
bottom of page
.jpg)