top of page
ललित


ज्ञानेश्वरीतील वसंतऋतू...
ज्ञानेश्वरी हा मराठी माणसांच्या जीवनातील कोहिनूर आहे. जीवनाच्या आणि निसर्गाच्या सर्व बाजूला स्पर्श करणारा परीस आहे. या परिसाच्या स्पर्शाने आपल्या जीवनाचे सोने झाले आहे. ज्ञानेश्वरीत निसर्गाचा मुक्त वावर आहे. निसर्गातील चराचर सृष्टीचे दर्शन वेळोवेळी यामध्ये दिसून येते. ज्ञानेश्वरीतील वसंत ऋतुचा शोध घेताना जाणवले की, समग्र ज्ञानेश्वरीच एक वसंत ऋतू आहे. वसंत ऋतुतील चैतन्य, ताजेपणा, नवनिर्मिती, सुगंधाचा बहर, आंब्याचा मोहोर, कोकिळेचे कूजन, सृष्टीचे पूजन, सगळे ज्ञानेश्वरीत ठाई ठ
Mar 27, 20247 min read
ज्याला आय नाय त्याला काय नाय | आई - द. गो. शिर्के
ज्यांना आई नाही असे ज्येष्ठ लोक आई असलेल्या त्यांच्या स्नेह्यासोबत्याकडे पाहून नेहमी हळहळतात. आपलं यश बघायला आई हवी होती, अपयशाच्यावेळी विश्वासाने डोकं टेकवायला आई हवी होती, आपल्या आजाराच्या यातनापर्वात दिलासा द्यायला आई हवी होती असं बहुतेक सर्वांना वाटतं. माणसाचं वय, पद, कितीही वाढलं तरी ती ओझी झुगारून द्यायला प्रत्येकाला एक जागा हवी असते. ती फक्त आईच देऊ शकते. हा लेख ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा https://youtu.be/ERjeKxt2AFk?si=hOnaCfUOUuzT-Vc7 आई हे कित्येकदा घराचे
Sep 20, 20236 min read
bottom of page
.jpg)




