top of page
लाडोबा
कशी झाली फजिती! (बालकथा) The Clever Fox and the White Jacket
एक मोठ्ठं जंगल होतं. केवढं मोठं माहीत आहे का? खूप खूप मोठं. म्हणजे आपण वरती बघताना कसं फक्त आकाश दिसतं, दुसरं काहीच दिसत नाही तसं. जंगलाकडे बघितलं की जिकडे तिकडे नुसती झाडंच झाडं. हिरवी हिरवीगार, उंच फांद्या असणारी. मध्ये मध्ये छोटी झाडं. चिक्कूची, पेरूची, आंब्याची आणि फणसाची. केळीची आणि डाळिंबाची. एवढ्या मोठ्या जंगलात भरपूर प्राणी राहत असत. छोटू ससा, रंगीबेरंगी पिसारा फुलवून नाचणारा मोर, तुडूतुडू पळणारं हरीण, इकडून तिकडे उड्या मारणारी माकडं, लबाड कोल्हा, कुणी सांगेल तसं वागण
Jun 9, 20257 min read


संस्मरणीय लाडोबा महोत्सव!
२६ एप्रिल ते २७ एप्रिल या कालावधीत अखिल भारतीय मराठी बालकुमार संस्था, संगमनेर आणि 'लाडोबा प्रकाशन', पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या लाडोबा महोत्सवाचा एक भाग होता आले, ही फार मोठी उपलब्धी आहे. आयोजक, प्रायोजक, संयोजक यांची साहित्यावर निष्ठा, प्रेम आणि भक्ती असल्यामुळे खास बालक-पालक आणि शिक्षक यांच्यासाठी असलेला महोत्सव किंवा कार्यशाळा कमालीची यशस्वी झाली हे निश्चित! विद्यार्थ्यांची उपस्थिती नि प्रतिसाद, शिक्षकांची तळमळ आणि साहित्यिकांच्या पाठीशी खंबीरप
Apr 29, 20257 min read
ऑनलाईन खरेदी : बालकथा
शाळेतून आलेली ओजस्वी हातपाय धुऊन तयार झाली. ती तिची मैत्रीण लेशाची वाट पाहत होती. दोघी एकाच इमारतीत आणि शेजारच्या सदनिकेत राहत होत्या. लहानपणापासून त्यांची घनिष्ठ मैत्री होती. दोघीही एकाच शाळेत तिसर्या वर्गात शिकत होत्या. शाळेत एकत्र जाणे, शाळेतून आल्यावर दोघीही एकत्र गृहपाठ करीत. दोघीही अभ्यासात खूप हुशार होत्या. प्रत्येक परीक्षेत दोघींनाही ए+ गुण मिळत. त्या दिवशी ओजस्वी लेशाची वाट पाहत होती परंतु लेशाला उशीर होत असल्याचे पाहून ओजस्वी आईला म्हणाली, ‘‘आई, मी लेशाकडे जात आहे.
Dec 10, 20243 min read


विचित्र कोडे : बालकथा
एक घनदाट जंगल होतं. त्या जंगलात खूप प्राणी-पक्षी राहत होते. जंगल बाराही महिने हिरवंगार असे. भरपूर पाऊस आणि भरपूर सूर्यप्रकाश. यामुळे गवतावर उपजीविका करणार्या प्राण्यांची संख्या खूप होती. ससे, हरीण, हत्ती, जिराफ... किती म्हणून नावं सांगू? जंगलातील नद्या बारमाही वाहत असत. त्याच्या काठानी बगळे, बेडूक, कासव, घार, चिमणी, कावळे यांनी आपली वस्ती केली होती. लांडगे, तरस, वाघ, सिंह, कोल्हे असे हिंस्त्र प्राणीही राहत होते. थोडक्यात काय तर जंगलात पशू-पक्षी यांची रेलचेल होती. फळे, पाणी,
Dec 5, 20242 min read


कॉल केला की हजर! : बालकथा
रामुला कोरोनामुळे शाळा ऑनलाईन झाल्याने त्याच्या वडिलांनी एक मोबाईल घेऊन दिला होता. तसा रामुनेही त्यांच्यामागे ‘मला मोबाईल हवाच’ असा धोशाच लावला होता म्हणा. शाळेमधील सर्व तास ऑनलाईनच होत असत. त्यामुळे रामुला इतर मुलांसारखेच घरबसल्या शिक्षण मिळे. एरवी मोबाईल फोन हातात न देणार्या वडिलांनी आता मोबाईल विकत घेऊन दिल्यामुळे मोबाईलमध्ये असणारे गेम देखील तो खेळायला शिकला होता. त्यामुळे हळूहळू मैदानी खेळाचा त्याला विसर पडला होता. त्याचे सगळे भावविश्व मोबाईलशी निगडित झाले होते. एव्हान
Nov 16, 20243 min read
लाडोबांची बालगीते
https://www.youtube.com/playlist?list=PLIBsdaPDNAXVNcZDRj6MyESXhRSljwk2M
Oct 20, 20241 min read
bottom of page
.jpg)




