top of page
विशेष लेख
माणूस व माणुसकी जाणिवेचं अंतरंग : दरवळ
'अक्षर गणगोत' या अंकात विनोद श्रा. पंचभाई यांनी 'दरवळ'चे लिहिलेले परीक्षण. संपादक पांडुरंग पुठ्ठेवाड यांचे यांचे विशेष आभार. माणूस व माणुसकी जाणिवेचं अंतरंग : दरवळ मध्यंतरी हिंदीतील एका मोठ्या साहित्यिकाच्या पुढील ओळी वाचनात आल्या... "आवाज उंची होगी,तो कुछ लोग सुनेंगे! अगर बात उंची होगी,तो बहोत सारे लोग सुनेंगे!" या ओळी लेखक घनश्याम पाटील यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या "दरवळ" या पुस्तकासाठी तंतोतंत लागू पडतात. कारण 'दरवळ' वाचताना त्यातील प्रत्येक लेखातील प्रत्येक परिच
Dec 24, 20206 min read
प्रहराचे ओझे सांभाळताना
चपराक दिवाळी 2020 हा अंक मागविण्यासाठी आणि ‘साहित्य चपराक’ मासिकाचे सभासद होण्यासाठी संपर्क - 7057292092 ती होती म्हणून मी आहे. हे मला माहिती आहे पण ती जी होती ती नेमकी कोण होती, कशी होती हे मात्र मला माहीत नाही. ती जी अगदी पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, सहावी, सातवी अगदी शंभरावी सुद्धा कोणालाच ओळखत नाही मी! पण खरंच ती होती आणि मी आज आहे. तिच्याच चिवट धाग्याला पकडून माझ्यातून उद्या पुन्हा ती असणारच आहे. उद्याची तीही कदाचित अशीच लिहिणार आहे. विचार करणार आहे. आत्मनिर्भर स्व
Dec 23, 20208 min read
पिऊन वीज मी फुले फुलविली
चपराक दिवाळी विशेषांक 2020 - मृण्मयी पाटणकर , सिडनी, ऑस्ट्रेलिया व. पु. काळे यांच्या ‘वलय’ या पुस्तकामधली एक कथा आहे - ‘पिऊन वीज मी फुले फुलविली’. या गोष्टीतली मंजू लेखकाला एका प्रवासात भेटते. अत्यंत सुंदर... सौंदर्याची थोडीशी भीतीच वाटावी अशी. इच्छा असूनही आपण काही बोललो तर कदाचित ही आपला अपमान करेल या भीतीनं लेखक बोलायचं टाळतो पण मंजूच संवादाला सुरुवात करते आणि बघता बघता लेखकाचं मत साफ बदलून जातं. सौंदर्याचा जरासाही गर्व मंजूला नसतो. अत्यंत निर्मळ आणि दुसर्याला आपलंसं क
Dec 22, 20209 min read
१९६० नंतरच्या कवितांची सफर
‘साहित्य चपराक’ दिवाळी विशेषांक 2020 साहित्य चपराक मासिकाचे सभासद होण्यासाठी आणि ‘चपराक’ची नवनवीन पुस्तके मागविण्यासाठी संपर्क - 7057292092 कवितेसोबत चालताना...! मराठी कवितेत 1960 नंतरच्या कवितेचं वेगळेपण आहे. खरी सशक्त कविता 1960 नंतर आलेल्या संग्रहांनी मराठीला दिली आहे पण इथं तो इतिहास सांगायचा नाही. त्या कवितेवर समीक्षा करावयाची नाही. आता एकविसाव्या शतकाची दोन दशकं संपून गेल्यावर या कवितांबद्दल लिहिणं हे सिंहावलोकन आहे पण वैयक्तिक माझ्यासाठी हे स्मरणरंजन आहे. कळत्या वयापा
Dec 21, 202017 min read
आईचं पत्र हरवलं...
चपराक दिवाळी 2020 सणासुदीचे दिवस होते. वर्गातील पाच-सहा विद्यार्थी आज अनुपस्थित होते. काहीजण आईबाबांसोबत खरेदीला गेले होते. काही जवळच्या देवदेवतांच्या दर्शनासाठी गेले होते. वर्गात हजर असणार्या मुलांची मानसिकता आज जरा निराळीच होती! मित्र-मैत्रिणी आले नाहीत म्हणून कुणी उदास होतं तर कुणी उगाच चुळबुळ करत होतं! सकाळ सत्रात एक कविता शिकवून झाली होती. बर्याच जणांनी ती पाठही केली होती! बेरजेची बरीच उदाहरणंही सोडवून झाली होती! काहीजणांनी टेबलावरील गोट्या, काड्या, चिंचुके वापरून खा
Dec 19, 20208 min read
गुरुमंत्र
चपराक दिवाळी 2020 ‘चपराक प्रकाशन’ची वैविध्यपूर्ण विषयांवरील वाचनीय आणि दर्जेदार पुस्तके मागविण्यासाठी आणि ‘चपराक’ मासिकाचे सभासद होण्यासाठी संपर्क - 7057292092 एखाद्यावेळी भलताच गुरुमंत्र आपलाल्या आयुष्यात मार्गदर्शक ठरतो असं म्हणतात. मी तर गुरु करण्याच्या बाबतीत गुरुदेव दत्तांचं रेकॉर्ड मोडलं आहे. त्यांचे एकवीस गुरु होते, माझे अगणित गुरु आहेत. ज्या क्षणी आपण कुणाकडून काहीतरी शिकतो, ते त्यावेळचे गुरुवर्य! अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर शूटींगच्या वेळी येणार्या चहावाल्या पोराच
Dec 7, 202024 min read
एक सुरेल जीवनगाणे
चपराक दिवाळी 2020 ‘चपराक’ची वैविध्यपूर्ण विषयांवरील पुस्तके मागविण्यासाठी आणि ‘चपराक’ मासिकाचे सभासद होण्यासाठी संपर्क - 7057292092 संगीताच्या विश्वात विहार करताना लागते ताल, स्वर लयीची आस संगीत कलेची अखंड साधना करता करता घडावा सुरेल जीवनप्रवास! लहानपणापासून आत्तापर्यंत मी (डॉ.धनश्री मकरंद खरवंडीकर) या संगीत विश्वाशी कधी नकळत एकरूप झाले हे माझे मलाच कळले नाही. खरं तर माझ्या या सांगीतिक जीवनप्रवासाविषयी सांगताना खूप भरभरून बोलावेसे वाटते आहे पण यात आत्मप्रौढी मिरविण्याचा कोणत
Dec 7, 20209 min read
समंजस
चपराक दिवाळी 2020 ‘साहित्य चपराक’ मासिकाचे सभासद होण्यासाठी संपर्क - 7057292092 पायानं रेती उडवत दिनू किनार्यावर उगाचच चकरा मारीत होता. मावळत्या सूर्यानं सार्या आभाळभर लाल केशरी रंगांची उधळण केली होती. वार्याबरोबर उसळणार्या लाटांच्या कॅलिडोस्कोपमधून लाल, केशरी पिवळ्या रंगांच्या विविधाकृती नक्षी सागरपटलावर चमचमत होत्या. घरट्यांकडं परतणार्या पक्ष्यांची शिस्तशीर रांग सोनेरी झिलई चढवून क्षितिजावर उमटून क्षणात नाहीशी होत होती. पण फिरत्या रंगमंचावरचं दृश्य क्षणात पालटावं कि
Dec 6, 202012 min read
दरवळ
मराठी साहित्य परिषद, तेलंगण राज्य, हैदराबाद यांच्या 'पंचधारा' या मुखपृष्ठात परभणी येथील सुप्रसिद्ध लेखिका मनीषा कुलकर्णी-आष्टीकर यांनी 'दरवळ' या पुस्तकाची लिहिलेली समीक्षा. हे पुस्तक घरपोच मागवण्यासाठी संपर्क - ७०५७२९२०९२ 'पंचधारा' च्या प्रमुख संपादक डॉ. विद्याताई देवधर यांचे विशेष आभार. दरवळ झुळूक आणि झळा व दखलपात्र या दोन पुस्तकानंतर प्रकाशित होणारं घनश्याम पाटील यांचं नवं पुस्तक म्हणजे 'दरवळ' होय. डॉ.द.ता.भोसले यांची प्रस्तावना आणि डॉ.प्र.चिं.शेजवलकर यांची पाठराखण लाभले
Dec 1, 20204 min read
कहाणी हिंदू कोड बिलाची
साहित्य चपराक दिवाळी 2020 हा अंक मागवण्यासाठी आणि ‘चपराक’ मासिकाचे सभासद होण्यासाठी संपर्क - 7057292092 देशाच्या सामाजिक राजकीय इतिहासात अनेक वेळा हिंदू कोड बिलाचा उल्लेख आढळतो पण अनेकांना हे हिंदू कोड बिल हे काय प्रकरण आहे हे माहिती नसतं! किंवा खूप वेळा आपल्याला त्याची अगदी एखादं दुसर्या वाक्यापुरती जुजबी माहिती असते. मीही याला अपवाद नव्हतेच; परंतु मध्यंतरी आचार्य अत्रे यांनी केलेलं एक विधान माझ्या वाचण्यात आलं. त्यात अत्रेंनी म्हटलं होतं की ‘‘बाबासाहेब आंबेडकरांनी तयार
Nov 27, 202010 min read
सुखायु... हितायु!
चपराक दिवाळी 2020 ‘साहित्य चपराक’ मासिकाचा हा दिवाळी अंक मागविण्यासाठी आणि ‘चपराक’चे सभासद होण्यासाठी संपर्क - 7057292092 पूर्वीच्या काळी राजेरजवाड्यांच्या घराण्यांमध्ये एक रीतीरिवाज होता. राजवाड्यामध्ये पुत्ररत्न प्राप्त झाले की त्याची जन्मकुंडली मांडली जात असे. त्याबरोबरच त्याची आयुर्मर्यादा कशी असेल? त्याचे आरोग्य कसे असेल? यांचे त्या नवजात अर्भकाच्या शरीरयष्टीवरून परीक्षण केले जाई. ‘नुकत्याच जन्मलेल्या बाळामध्ये चक्रवर्ती बाळाची चिन्हे दिसत आहेत’ अशी भाकिते कित्येक पौरा
Nov 21, 20205 min read
दीक्षितसाहेब...
साहित्य चपराक दिवाळी 2020 हा अंक घरपोच मागविण्यासाठी आणि ‘चपराक’ मासिकाचे सभासद होण्यासाठी संपर्क - 7057292092 बातमीवर, कामावर प्रेम असणारा असा झपाटलेला संपादक आम्ही पाहिला. माणूस पाहत पाहत शिकतो. आम्हीही त्यांच्याकडून हे गुण घेण्याचा प्रयत्न केला. मी आणि माझे काही सहकारी ग्रामीण भागातून आलो होतो. साहेबही ग्रामीण भागातूनच आले असल्यानं त्यांना बहुदा आमच्याबद्दल विशेष आस्था वाटत असावी. शिवाय साहेबांचं माणसांवर प्रेम होतं. माणूस जपला पाहिजे, असं ते नेहमी म्हणत. आपल्या आयुष्यात
Nov 19, 20205 min read
ब्रेकिंग न्यूजचा पोरखेळ
मंदार कुलकर्णी, पुणे 9922913290 साहित्य चपराक दिवाळी 2020 ‘सर्वांना महत्त्वाची वाटणारी घटना म्हणजे मुख्य बातमी’ या सूत्राकडून ‘त्या क्षणी ताजी असेल ती मुख्य बातमी किंवा ब्रेकिंग न्यूज’ असं सूत्र विशेषतः टीव्ही वाहिन्यांनी आणलं. या सूत्रामुळे अनेक चुकीचे पायंडे पडले, दिशा बदलल्या. प्रेक्षकांसाठी म्हणून केलं जात आहे असं सांगितलं जात असलं तरी प्रेक्षकच यातून खूप त्रस्त व्हायला लागला. ब्रेकिंग न्यूजच्या सूत्रानं एकप्रकारे बातम्यांचा पोरखेळच करून टाकला. तो कुठपर्यंत चालणार? ‘श्री
Nov 18, 20208 min read
दीपस्तंभ
"मातोश्रीची करिता सेवा, तो प्रिय होतो वासुदेवा पुंडलिकाचा ठेवावा, इतिहास तो डोळ्यापुढे " अशी एक ओवी ह.भ.प. श्री. दासगणू महाराजांनी लिहिलेल्या 'श्री गजानन विजय' ग्रंथात आहे. आईवडिलांची सेवा करून वासुदेवाला प्रिय व्हा असा उपदेश त्यांनी या ओवीतून केला आहे. जगभर लोकसंख्येच्या नऊ ते दहा टक्के ज्येष्ठ नागरिक आहेत. परदेशात ज्येष्ठ नागरिकांची संपूर्ण व्यवस्था सरकारी यंत्रणेद्वारे केली जाते. भारतातही अंदाजे लोकसंख्येच्या नऊ ते दहा टक्के ज्येष्ठ नागरिक आहेत. पूर्वी पासष्ट वर्षांनंतर व
Nov 17, 20209 min read
शैवयोगिनी लल्लेश्वरी!
- संजय सोनवणी, पुणे 9860991205 साहित्य चपराक, दिवाळी विशेषांक 2020 हा अंक घरपोच मागविण्यासाठी आणि ‘चपराक’ मासिकाचे सभासद होण्यासाठी संपर्क - 7057292092 काश्मीर अप्रतिम, निसर्गदृष्ट्या भुतलावरील नंदनवन म्हणून जसे जगप्रसिद्ध आहे तसेच अनेक अभिनव तत्त्वज्ञानांचे, साहित्यनिर्मितीचे आणि विचारांचेही नंदनवन राहिलेले आहे. काश्मीर अनेक शतके दक्षिण आशियाचे ज्ञानकेंद्र राहिलेले आहे. येथेच शैव तत्त्वज्ञानाने अभिनव गुप्ताच्या रुपाने कळस गाठला तर चीन, कोरिया, अफगाणिस्तान, चायनीज तुर्क्मे
Nov 17, 20206 min read
व्हायरस..!!
शिरीष देशमुख, मंगरूळ, जि. जालना साहित्य चपराक दिवाळी विशेषांक 2020 अंक मागवण्यासाठी संपर्क - 7057292092 ‘‘हायलो...’’ आबांनी थरथरत्या हातानं मोबाईल कानाला लावला. ‘‘आबा, मी सतु बोलतोय...’’ समोरून त्यांचा मुलगा बोलत होता. ‘‘अय... आगं सतुचा फोन हे...’’ मोबाईल तसाच कानाला ठेवत आबांनी आपल्या खटल्याला आवाज दिला. माय चुलीपुढं बसून भाकरी थापत होती. पिठात माखलेला हात तसाच ठेवून लगबगीनं ती आबाजवळ येऊन उभी राहिली. ‘‘काय म्हंतुया वाघ मव्हा...?’’ आबानं कानाला लावलेल्या मोबाईलजवळ मायनं
Nov 16, 20209 min read
पाटीलकी गाजविणारे ‘दादा’ संपादक : घनश्याम पाटील
दत्तात्रय उभे यांच्या संपादनाखाली प्रकाशित होणार्या ‘अपेक्षा’ मासिकाच्या दिवाळी अंकाने यंदा ‘भला माणूस, उत्तम माणूस’ हा विशेष विभाग केला आहे. विविध क्षेत्रातील 24 मान्यवरांचा परिचय या विभागातून करून देण्यात आला आहे. ‘चपराक’चे प्रकाशक, संपादक घनश्याम पाटील यांच्याविषयी युवा पत्रकार सागर सुरवसे यांनी या अंकात लेख लिहिला आहे. हा लेख जरूर वाचा. आपल्या प्रतिक्रिया कळवा. कारगील युद्धाच्या काळात मराठवाड्यासारख्या दुष्काळी पट्ट्यातल्या भूकंपग्रस्त किल्लारीजवळील नारंगवाडीसारख्या एका
Nov 15, 20206 min read
दिवाळी साजरी करायची पण...!
भारतभूमीत प्रत्येक सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केले जातात. दिवाळी ही कशी साजरी करावी ह्या बद्दल मतभिन्नता आहे. प्रत्येकाच्या बालपणी दिवाळी साजरी करण्याचा एक वेगळाच आनंद होता. दिवाळी भिन्न प्रकारे साजरी केली जायची हे सांगावे लागण्याची गरज नाही. काळ बदला की सगळं बदलत जाते. प्रत्येक दिवस एक सारखा नसतो. कोविड १९ मुळे निसर्ग व पर्यावरणाबाबत सामान्य नागरिकांना थोडे तरी भान आले असावे. जसा काळ बदलला तशा पद्धतीने प्रथा आणि चालीरीती बदलल्या पाहिजे असे वाटते. अंधाराकडून प्रकाशाकडे वाट
Nov 7, 20204 min read
डोळे हे जुलमी गडे!
"डोळे हे जुलमी गडे रोखुनी मज पाहू नका जादूगिरी त्यात पुरी येथ उभे राहू नका" हे कविवर्य भा. रा.तांबे यांच्या गीताचे बोल आहेत. अनंत काळापासून शृंगारामध्ये डोळ्यांना अनन्यसाधारण महत्व आहे. माणसाचे डोळे अनेक रंगांचे व अनेक छटांचे असतात. जसे की काळे, पिंगट, घारे, निळे, टपोरे. डोळ्यांमधून वेगवेगळ्या भाव-भावना व्यक्त होतात. जसे की, खुनशी, भेदक, मग्रूर, करारी वगैरे. डोळे मोठे केले की भीती, डोळे विस्फारले की आश्चर्य, डोळे मिचकावले की खोटं खोटं. या डोळ्यांमुळेच आपण वाचू शकतो, लिहू शक
Oct 23, 20207 min read
संपादकीय
एकदा एक भविष्यवाणी झाली. ‘पुढची पंधरा वर्षे जमिनीत काहीच पिकणार नाही...’ ती ऐकून सगळे शेतकरी हवालदिल झाले. सगळ्यांपुढं मोठं प्रश्नचिन्ह! बरं, पंधरा वर्षे म्हणजे कालावधीही थोडाथोडका नव्हता. या वर्षात पिकलंच नाही तर खायचं काय? सगळेच चिंतेत होते. पंधरा वर्षे पिकणार नाही म्हटल्यावर रोज रानात जाण्याची गरज नव्हती. कामही करावं लागणार नव्हतं. पिकणारच नाही तर कष्ट करून काय फायदा? असा साधा-सोपा विचार होता. अशा सगळ्या वातावरणात गावातला रामू मात्र रोज रानात जायचा. त्यानं नांगरणी सुरू केल
Oct 21, 20203 min read
.jpg)




