top of page
साहित्य चपराक
नीतांजली - भासाची कथा-व्यथा
मागे जाणवणारी ती सळसळ, दूरवरुन आलेली अस्पष्टशी साद, गाण्याची हलकी निसटती लकेर! असंच काहीसं क्वचित कधी जाणवणारं. विश्वास आणि अविश्वास याच्या कडेलोटावर असतो आपण! संध्याकाळ दाटून आलेल्या वातावरणात एक अनोखी गुढता असते. मन येणार्या पावलांची चाहूल घेत असतं. मनाची अधीरता शिगेला पोहचलेली असते अन् दारावरील टकटक स्पष्ट ऐकू येते. जलद पावलं दाराकडे पटपट जातात. दारं उघडून पहावं तर समोर कुणीच नसतं. मग ती टकटक कुठुन झाली? आवाज खरा की अधीर मनाला झालेला भास? आणि मग मनातील आंदोलनं सुरु होतात.
Mar 4, 20192 min read
ओशोवाणी - श्रद्धेचा अर्थ
एका शिष्यानं ओशोंना विचारलं - ‘श्रद्धा म्हणजे काय?’ त्यावर त्यांनी हे उत्तर दिलं. त्यावेळी ओशो एक दिवस प्रवचन, एक दिवस प्रश्नोत्तरे असा कार्यक्रम करायचे. आलेल्या प्रश्नांतील निवडक प्रश्नांना ओशो उत्तरं देत. त्यामुळे इतर अनेकांच्या मनातील अनेक प्रश्न आपोआप मिटत. ओशो म्हणाले - श्रद्धा म्हणजे आतला डोळा. जसं जग पाहण्यासाठी आपल्याला दोन डोळे असतात तसा एक हृदयात तिसरा डोळा असतो, तो असतो श्रद्धा. त्या डोळ्यामुळं देवाचं दर्शन घडतं. श्रद्धेचा डोळा म्हणजे प्रेमाचा डोळा. काही गोष्
Mar 4, 20195 min read
डॉ. उज्ज्वला हरपळे यांची नियुक्ती
लोणी काळभोर, (प्रतिनिधी) : डॉ. उज्ज्वला हरपळे यांची महिला व बालविकास राष्ट्रीय सल्लागार समितीवर केंद्रीयमंत्री मनेकाजी गांधी यांनी नियुक्ती केली असून फुरसुंगी परिसरात आनंदाचे वातावरण आहे. याबाबत माहिती देताना डॉ. हरपळे यांनी सांगितले की, समाजसेवेचा वसा सासरे एकनाथराव हरपळे गुरुजी यांच्यापासुन मिळाला असून यापुढे तो तसाच चालू राहिल. फुरसुंगी हे पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असेलेलं गाव. येथील एकनाथराव हरपळे गुरुजी यांनी अनेक समाजोपयोगी कामे करून मोठा आदर्श निर्माण केला आहे. त्य
Mar 3, 20192 min read
संवेदनशील उद्योजक राजीव कुलकर्णी
आपले आयुष्य केवळ स्वतःसाठी नव्हे तर समाजासाठीही अर्थपूर्ण ठरेल असा निर्णय घेणे सगळ्यांना जमतेच असे नाही. पुण्यातील ‘कुलकर्णी इंजिनिअर्स’च्या राजीव बळवंत कुलकर्णींना मात्र हे जमलंय! सीओइपीतून मेकॅनिकल इंजिनियरिंगची पदवी घेतल्यानंतर राजीव कुलकर्णींनी 7-8 वर्षे नोकरी केली खरी पण स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न त्यांना स्वस्थ बसू देईना. अखेर खिशात फक्त हजार रुपये असताना त्यांनी आपल्या घरात व्यवसाय सुरू केला. ते वर्ष होतं 1985. ऑटोमोबाईल प्रेस कॉम्पोनंट्स तयार करणार्या ‘क
Feb 26, 20193 min read
चोपडी ते मुंबई - 'काळीजकाटा' कादंबरीचा अनोखा प्रवास
लहानपणापासून विविध प्रकारच्या संघर्षानं जगण्याचं बळ दिलं. सकाळी बारा वाजेपर्यंत नाझरा विद्यामंदिर येथे कॉलेज करायचं आणि दुपारी एकनंतर चोपडी येथे त्यावेळी असणार्या गुंडा चव्हाण यांच्या हॉटेलमध्ये पाच वाजेपर्यंत पडेल ते काम करायचं. दहावीत एकदा नापास झालेल्या विद्यार्थ्यानं बारावीत फक्त पास व्हावं एवढीच सगळ्यांची अपेक्षा! परिस्थिती माणसाला प्रत्येक वादळ झेलायला शिकवते. समाजाच्या वेदनांचे असंख्य डंख सोसायला शिकवते. याच परिस्थितीच्या शिकवणीतून मी खूप काही शिकलो. सांगोला तालुका श
Feb 26, 20197 min read
प्रकाशनविश्वाला संजीवनी
मराठी प्रकाशनविश्वावर सध्या मरगळ आली असल्याने हजाराची आवृत्ती पाचशेवर आणण्याची, नव्या लेखकांना संधी न देण्याची प्रवृत्ती वाढत आहे. त्यामुळे एकुण पुस्तक प्रकाशन संख्याही मर्यादित होण्याचा धोका उभा ठाकला आहे. किंबहुना प्रकाशकांनीच निरुत्साही धोरण स्वीकारल्याचे चित्र आहे. बरे, असा निरुत्साह दाखवणारे प्रकाशक आजच उगवताहेत असे नाही. पंचविसेक वर्षांपूर्वी ’श्रीविद्या’च्या मधुकाकांनीही ‘तीनशेच्या वर आवृत्ती विकली जाणे अशक्य झाले आहे,’ अशा स्वरुपाची मुलाखत वृत्तपत्रांत दिली होती. सरका
Feb 26, 20193 min read
‘अर्धशतकातला अधांतर-इंदिरा ते मोदी’
परखड बाण्याचे सुप्रसिद्ध पत्रकार आणि राजकीय भाष्यकार भाऊ तोरसेकर यांचे ‘ अर्धशतकातला अधांतर-इंदिरा ते मोदी ’ हे महत्त्वपूर्ण पुस्तक मराठी भाषा दिनानिमित्त (बुधवार, दि. 27 फेब्रुवारी 2019) मुंबईत समारंभपूर्वक प्रकाशित होत आहे. या पुस्तकातील त्यांचे मनोगत खास ‘चपराक’च्या वाचकांसाठी! गेल्या म्हणजे 2014 च्या सोळाव्या लोकसभा मतदानात आधीचा पायंडा मोडून मतदाराने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या भाजपाला एकपक्षीय बहुमत बहाल केले. इतकेच नाहीतर दीर्घकाळ देशात सलग राज्य करणार्या कॉ
Feb 25, 20193 min read
पहिली नोकरी
मी गरवारे महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेचा विद्यार्थी. त्यातल्या त्यात सोपे जावे म्हणून वाणिज्य शाखा निवडलेली आणि चक्क पहिल्याच प्रयत्नांत पासही झालेलो! म्हणजे तसे काही फार चांगले मार्क नव्हते मिळाले पण साधारण 55% वगैरे असतील. माझ्या मानाने आणि मी केलेल्या अभ्यासावरून हे सुद्धा मला अमंळ जास्तच वाटले होते हो! फार खोलात जावून मी अभ्यास कसा केला आणि किती केला असले प्रश्न विचारू नका, कारण आता ह्या गोष्टीला जवळ-जवळ 35 वर्षे होवून गेलीत. आमच्या काळात शिक्षणाला महत्त्व की काय ते न
Feb 25, 20194 min read
ही तर मराठी प्रकाशन विश्वातील ‘तेजोमय’ क्रांतीच!
मराठी वाचनसंस्कृती कमी होत चालली आहे, अशा अफवा जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत. मात्र त्या काही खर्या नाहीत. आजही चांगले वाचक चांगल्या साहित्यकृतीच्या प्रतीक्षेत असतात. ते नेहमी इंटरनेट, ग्रंथालये आदी ठिकाणी दर्जेदार आणि वाचनीय साहित्य शोधत असतात. वाचकांची ही आवड लक्षात घेऊन पुण्यातील ‘चपराक’ प्रकाशनाचे संपादक घनश्याम पाटील यांनी वर्षभरात तब्ब्ल 365 पुस्तके प्रकाशित करण्याचा महत्त्वाकांक्षी संकल्प हाती घेतला असून, या संकल्पनेला मोठया प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. मराठी साहित्या
Feb 24, 20194 min read
वाचन संस्कृतीला नवी दिशा
सातारा येथील वाचकप्रिय असलेल्या दै. ‘ऐक्य’मध्ये ज्येष्ठ संपादक वासुदेव कुलकर्णी यांनी त्यांच्या ‘लोलक’ या सदरात आज (19 फेब्रुवारी 2019) संपादकीय पानावर ‘चपराक’च्या उपक्रमाची दखल घेतली आहे. प्रकाशक म्हणून हा आम्हाला मोठा सन्मान वाटतो. अवश्य वाचा. आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. महाराष्ट्रातील मराठी भाषकांची लोकसंख्या दहा कोटी असली तरीही गेल्या वीस वर्षात दूरदर्शन, उपग्रह वाहिन्या, व्हॉटस ऍप, फेसबुक अशा झपाट्याने वाढलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाने महाराष्ट्रातील वाचन संस्कृतीला ग्रहण
Feb 19, 20192 min read
बालवाचकांसाठी सुंदर पर्वणी
सुप्रसिद्ध बालसाहित्यिक सुभाषचंद्र वैष्णव यांनी बालगोपालांसाठी लिहिलेली तब्बल बारा पुस्तके मुंबईच्या ‘सम्राट प्रकाशन’ने नुकतीच प्रकाशित केली आहेत. या पुस्तकातील छोट्या छोट्या गोष्टींमुळे बच्चे कंपनीचे भरपूर मनोरंजन तर होणारच आहे शिवाय त्यातून मोलाचा संदेश दिलेला असल्याने त्यांचे प्रबोधनही होणार आहे. या गोष्टींच्या माध्यमातून लेखक सुभाषचंद्र वैष्णव यांनी विविध विषयांमार्फत, जीवन जगताना आपण जागरूक कसं रहावं यावरही मार्मिक भाष्य केलं आहे. सर्वच पुस्तकांमध्ये कथेला अनुसरून सु
Feb 17, 20193 min read
नीतांजली - प्रेमदिनाचे चिंतन!
प्रेमाचा दिवस! कल्पना मोठी छान आहे, पण मग फक्त एक दिवसच प्रेमाचा असतो का? आणि बाकी सारे दिवस ते कशासाठी? 14 फेब्रुवारी साजरा करणे, त्यानिमित्त फुले भेटी, मनीचे भाव व्यक्त करणे याला विरोध करावा किंवा व्हावा असं मला अजिबात वाटत नाही! पण फक्त एक दिवस प्रेमाचे गोडवे गावे अन् मग सारेच विसरुन जावे, हे कुठेतरी टोचतं. पाश्चात्यांची परंपरा म्हणून घ्यावं की... की घेऊ नये? हा ज्यांचा त्याचा प्रश्न! पण प्रेमाची नाती आणि त्या नात्यातला प्रेमाचा ओलावा मात्र आयुष्यभर जपावा. हे हा दिवस अधो
Feb 17, 20192 min read
पुलवामा -विनम्र अभिवादन
14 फेब्रुवारी. साधारण दुपारची वेळ. सी. आर. पी. एफ.च्या ताफ्यावर एक अत्यंत घृणास्पद आणि निंदनीय असा आत्मघातकी हल्ला झाला आणि त्यात भारतीय सैन्याचे 44 जवान शहीद झाले. बातमी सोशल मीडियावर वार्याच्या वेगाने पसरली. दृश्ये तर काळजाचा थरकाप उडवणारी होती. मन सुन्न करणारी घटना! देश सूडाच्या भावनेने पेटून उठलाय, सर्वांना उत्तर हवंय. सूड घ्या, पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राइक करा अशा संतप्त प्रतिक्रियांनी जोर धरलाय. पण त्याने प्रश्न खरेच सुटतील का? आम्ही आज सर्जिकल स्ट्राइक करून दहशतवा
Feb 17, 20192 min read
ओशोवाणी - गोरख म्हणतो - माणूस देव आहेच...
सृष्टीत एकही पाण्याचा थेंब असा नाही की जो आज ना उद्या समुद्राला मिळणार नाही. अपूर्ण पूर्ण होतं, थेंब समुद्र होतो तसाच मनुष्यही परमेश्वर होतो. तोच त्याचा स्वभाव आहे. फक्त बंधन सोडण्याची गरज आहे. तेवढाच अडथळा आहे. माणसाच्या देव होण्यात काहीच अडचण नाही. आम्हीच स्वतःच्या भोवताली एक लक्ष्मणरेषा आखून ठेवली आहे. आम्हीच तिच्याबाहेर पाऊल टाकत नाही. आम्हीच भिंती उभारल्या आहेत. ज्ञात गोष्टीतच आम्ही स्वतःला जखडून ठेवलंय. अज्ञात सतत हाकारतंय पण फक्त भीती वाटण्यामुळं आम्ही यात्रेवर निघतच
Feb 17, 20195 min read
प्रवास चंद्रपूरचा
साधारण 1989-1994 ह्या पाच वर्षांचा तो काळ! काल अगदी सहज माझ्या स्मृतीपटलावर तरळून गेला. एखादी जुनी चित्रफितच मी पाहतो आहे की काय इतका तो काळ माझ्या नजरेसमोर अगदी काल-परवा घडल्याप्रमाणे एकेका प्रसंगाची आठवण करून देत होता. खूप कष्टाचे पण आयुष्यातील मोलाचे असे ते सर्व अविस्मरणीय क्षण आजही आठवले तरी अंगावर रोमांच उभे राहतात आणि ह्या आठवणींमध्ये रमून जायला होते. 1989 साली मी आकुर्डी येथील एका खाजगी कंपनीमध्ये सहाय्यक विपन्नन अधिकारी पदावर रुजू झालो होतो. मी रहायला धनकवडीला आणि
Feb 17, 20199 min read
आपण काही करू शकतो?
Anyone who doesn't take truth seriously in small matters cannot be trusted in large ones either. - Albert Einstein बुधवारी जम्मू काश्मिरच्या पुलवामा जिल्ह्यात एका सुरक्षा दलाच्या ताफ्यावर फिदायीन म्हणजे आत्मघाती जिहादीने स्फोटकाने भरलेली गाडी आदळून 40 जवानांचे प्राण घेतले. त्याच्या दुसर्या दिवशी मी उस्मानाबाद येथे माझ्या नव्या पुस्तकाच्या दुसर्या आवृत्तीच्या प्रकाशनाच्या निमीत्ताने गेलेलो होतो. पहाटे उशिरा पोहोचलो आणि मिलींद पाटील यांच्या घरी थोडावेळ डुलकी काढली. आठ वाजता
Feb 17, 20196 min read
वाचायलाच हवे असे 'वाङ्मयीन आत्मशोधन'
कुणाही व्यक्तीच्या जडणघडणीत वाचनसंस्कृतीचा वाटा मोठा असतो याबद्दल दुमत नसावे. सामान्य माणसाचे एक सुसंस्कृत व्यक्तीत रूपांतर होण्यात चांगल्या, सकस वाचनाचा खूप मोठा उपयोग होतो. मला चांगल्या वाचनाची गोडी लागली ती माझ्या शाळेमुळे. शाळा भलेही तशी फारशी नामांकित नसेल पण शाळेत अतिशय समृद्ध असे ग्रंथालय होते. ग्रंथालयातील पुस्तकांच्या कपाटांना कुलूपे लावण्याची पद्धत अजिबात नव्हती. विद्यार्थ्यांनी मुक्तपणे पुस्तके हाताळावीत अशीच जणू शाळा प्रशासनाची इच्छा होती. अर्थात नुसती पुस्तके अस
Feb 16, 20197 min read
गुलाबी वर्तमानाचं वास्तव...
काल कॉलेजच्या कॅपसमध्ये कुणीतरी पेरलं माझ्या न्हाल्या उरात चिमण्यांचे गुंंज... मी दिवसभर सजत राहिलो सुरात... भिजत राहिलो. आतल्या आत मनातल्या आभाळाच्या मिठीत... मी सहजपणे वावरातल्या फुलांंना अत्तराची स्वप्नंच बहाल केली... सारं काही स्वप्नातलं. तिचं मन... त्याचं मन... वार्यावर डोलत राहतं... हळूहळू कमी होतं दोन मनांचं.. दोन देहांचं एकमेकातलं अंंतर! मग काय...? आणाभाका हातात हात घेऊन... भविष्यकाळ एकमेकांच्या श्वासात श्वास सांडून निरंतर जगण्याचा... वयाच्या उमेदीने आणि एकमेकांबद्
Feb 16, 20195 min read


आजची सामाजिक, राजकीय परिस्थिती; आणि देशाचे भवितव्य!
आजचा समाज कसा आहे, याची अनेक उत्तरे संभवतात. आजच्या काळाकडे आपण कसे पाहतो, ते पाहत असताना कोणत्या गोष्टींवर भर देतो आणि आपली मनोधारणा कशी आहे यावरही उत्तरे अवलंबून असतात पण तटस्थ वृत्तीने पाहिले तर स्थूलपणे असे म्हणता येईल की, आजचा समाज तंत्रज्ञानाचा झपाट्याने गुलाम होत चाललेला आहे. परग्रहावर निवासस्थान, सागरतळाशी वसतिगृहे, कृत्रिम बुद्धिमत्तेचा गुलाम होत चालला आहे आणि दिशाहीन गरगरणे ही आजच्या समाजाची ठळक ओळख झालेली आहे. गतिमान काळाची शिकार, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठेच्या आसक्ती
Feb 16, 20199 min read
साहित्य चपराक मासिक नोव्हेंबर २०१७ अंक
साहित्य चपराक मासिक नोव्हेंबर २०१७ अंक - Read Marathi Masik Sahitya Chaprak November 2017 issue online free Read latest marathi magazine Sahitya Chaprak November 2017 ank online for free. साहित्य चपराक मासिक नोव्हेंबर २०१७ अंक marathi magazines online free reading, read marathi magazine sahitya charprak online for free. Sahitya chaprak latest marathi magazine November 2017 ank available for free reading online. Read marathi masik online for free. Buy marathi books online
Feb 18, 20181 min read
bottom of page
.jpg)