top of page
विशेष लेख
हे जग तितकंसं वाईट नाही
भरभक्कम सावल्यांचे अंधार झाले आणि दिवसांचे लाईट लांबले लांब लांब काळोखाला ख्यालीखुशाली फिजूल बोलून आलो चूना जास्त झाला सोलली गेली शहराच्या दाढेत माझी त्वचा फुलपाखराचं वय लाभेल आणि मी जगायला सुरु करेल जसं चाळीसचा पास काढण्याआधी खूप जगू वाटत होतं इच्छा तर होती स्वतःचा खडकवासला होईल डंपगवर साचेबंद सौंदर्याचा थर आयुष्य पेलवेल असं अस्तित्वही नाही सैरभैर मनाचं जडत्व पळवाट आणि शोधूनही पळता येत नाही हा थकवा सोडून बघता येत नाही ते लांब गेलेलं असतं आधीच पकडून ठेवावं अशी वाळू नाही ह्य
Jul 31, 20241 min read
जीवनात दुःख का? - संदीप वाकचौरे
सकाळी सकाळी सूर्याने आपली कोवळी किरणे पृथ्वीवर टाकली होती. त्यात प्रकाश होता त्याप्रमाणे शीतलताही होती. पक्षी छान गुंजन करत होते. सकाळी थंडगार हवा वाहत होती. झाडांवरील फुले आपल्या सौंदर्याचे दर्शन घडवत होती. आपल्या जवळच्या सुंगधाची निसर्गात उधळण करत होती. निसर्गाचा भाव देण्याचा होता. त्यात कोणताही दुजाभाव राखला जात नव्हता. सकाळी सकाळी निसर्गाकडे पाहत गेले की, मनाचा साराच भाव प्रसन्न होत जातो. निसर्ग रोज पाहावा तर असाच बहरलेला असतो. तो सतत वाटत असतो. त्याच्यात समर्पणाचा भाव अ
Jul 31, 20246 min read
रामोजी राव : इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा पितामह - राजेंद्र हुंजे
ईश्वराने जगाची निर्मिती करून या भूतलावर मानवाचं अस्तित्व अबाधित ठेवलं. त्याचं कारण हेच असावं कदाचित की, त्या मानवाकडून नेहमीच सर्जनाची निर्मिती व्हावी आणि एकमेकांमध्ये असलेला ‘माणूसपणाचा’ दुवा जपला जावा. ईश्वराच्या या संकल्पनेला मूर्त रूप देणारे व्यक्तिमत्व म्हणजे रामोजी राव. नुकतंच त्यांचं निधन झालं. त्या दिवशीचा सूर्योदय अमावस्येची काळी रात्र घेऊन आल्याचा अनुभव देऊन गेला. 2003 सालापर्यंतच्या पत्रकारितेत मी वृत्तपत्रसृष्टीत काम करत होतो. त्यावेळी मराठीमधून तासा-तासाला बातमीप
Jul 12, 20243 min read
bottom of page
.jpg)




