top of page
साधुवाणी


मनात काय याचे निरीक्षण म्हणजे अध्यात्म : साधुवाणी भाग २
दुसऱ्या दिवशी मला जाग आली, तेव्हा बाबाजी उठून नदीवर आंघोळीला गेले होते. मी आधी गिरीशला फोन लावला. तो बसमध्ये बसला होता. त्याला यायला किमान दीड तास लागणार होता. मी हातात झाडू घेऊन केर काढू लागलो. मला केर काढायला आवडतो. घरातला केर मीच काढतो. बेडखालून, कपाटाखालून झाडू फिरवून घर लख्ख करतो. काही लोक मला कंजूसही म्हणतात, कारण मी केर काढायला कोणी सेवेकरी ठेवलेला नाही. पण केर काढताना मला खूप शांत वाटतं. शिवाय, आपलंच घर स्वच्छ करायला लाज कसली? सगळा आश्रम झाडून काढल्यावर मला खूप बरं व
Jun 27, 20257 min read


साधुवाणी भाग १ : जो साध्य करतो तो साधु
‘जगात राहूनही अलिप्त राहण्याची कला जो साध्य करतो, तो साधु! त्याच्या बाह्य वेषाशी काहीही देणे घेणे नाही. तो भगव्या वस्त्रात असेल नसेल. जो साध्य करतो तो साधु,’ गणेश महाराजांचे शब्द मला आठवले. ‘‘म्हणजे जीन्स-टी शर्टमधला माणूसही साधु असू शकतो, होऊ शकतो?’’ मी विचारले. ‘‘बेलाशक. साधु हे एका वृत्तीचे नाव आहे, ड्रेसचे नाही’’ ते म्हणाले होते. तोच माझ्या घरचा दिवाणखाना. तसे माझी खोली आत. तिथे माझे लिहाय-वाचायचे टेबल वगैरे. टेबलवर अनेक फायली आणि पुस्तके. फायली कोर्टाच्या आणि पुस्तके म
Apr 17, 20257 min read
bottom of page
.jpg)




