top of page


‘देवाचा नगारा’ | 'The Drum of God’
भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त ‘देवाचा नगारा’ या पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी लिहिलेल्या लेखाचे विजयालक्ष्मी मणेरीकर यांनी केलेले रसग्रहण. भारतरत्न लता मंगेशकर यांचा चौथा स्मृतीदिन आहे. सहा फेब्रुवारी 2022 रोजी वसंत पंचमीच्या पवित्र मुहूर्तावर या जगातून त्यांचे महानिर्वाण झाले. हृदयनाथजी त्यांच्या भगिनी लतादीदींच्या आठवणींचा स्मृतिपट लेखांच्या शृंखलेतून स्वतःच्या शब्दांत मांडत आहेत. त्यांचे लेखन म्हणजे एक प्रकारच्या समिधाच आहेत. त्या वाचकांच्या अंतरात अनंतकाळ
5 days ago7 min read


एकमेवाद्वितीय
मराठी माणूस जागतिक स्तरावर जाऊ शकतो, हे ज्या थोडक्या लोकांनी सिद्ध केलं त्यातलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे गानसम्राज्ञी लता मंगेशकर. ‘आकाशात देव आहेत आणि पृथ्वीवर लताचा स्वर आहे’ असं त्यांच्याबाबत म्हटलं जातं. लतादीदींचं व्यक्तिमत्त्व, राहणीमान अत्यंत साधं होतं. भक्तीगीतं, भावगीतापासून ते उडत्या चालीच्या गाण्यापर्यंत त्यांनी त्यांचं कौशल्य दाखवलं. त्यांच्या व्यक्मितत्त्वाचं वेगळेपण म्हणजे त्या ज्या नायिकेसाठी गायच्या तिच्यासोबत त्यांचा आवाज जुळायचा. ‘ज्यांच्यासाठी गायचं त्यांच्
Feb 7, 20224 min read
bottom of page
.jpg)




