महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत झालेल्या राजकीय हस्तक्षेपावर प्रकाश टाकणारा विशेष लेख. साहित्य क्षेत्रातील अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि राजकारण्यांची 'घुसखोरी' यांमुळे साहित्यिक विश्वावर होणाऱ्या परिणामांचे सौ. चंद्रलेखा बेलसरे यांनी केलेले सडेतोड विश्लेषण.