top of page


फक्त पोरांवर लक्ष द्या!
शालेय नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असल्याने शाळा व्यवस्थापन समिती, माता पालक, शिक्षक पालक यांची शाळेची भविष्यकालीन नियोजनाविषयी बैठक आयोजित करण्यात आली होती. उपस्थित सर्वांना मागील वर्षाचा आढावा देताना या शैक्षणिक वर्षात राबवायचे उपक्रम, शालेय अभ्यास, भौतिक बाबी यावर चर्चा करण्यात आली. सकारात्मक बाबी लक्षात घेत पालकांनीही शालेय प्रगतीविषयी सामूहिक कौतुक केले. आम्हाला सर्वांना भारी वाटले. करत असलेले काम योग्य दिशेने आहे हा आत्मविश्वास आमच्यात आला. उपस्थित पालकांनी आपल्या पाल्या
Jun 223 min read
bottom of page
.jpg)