top of page


उत्कर्ष
नव्या सोसायटीत मनासारखे घर मिळाल्याने आम्ही दोघेही खूश होतो. घरात आवश्यक असलेले फर्निचर करणे सुरू होते. दोन महिन्यांत कामे उरकली आणि धुमधडाक्यात वास्तुशांती केली. इथे राहायला आल्यावर एक अनोखी ऊर्जा अंगात संचारल्यासारखे वाटत होते. आयुष्यात प्रथमच सगळ्या गोष्टी मनासारख्या घडत होत्या त्यामुळे आमचा आनंद द्विगुणीत होत होता आणि तो आनंद नाही म्हटलं तरी आम्हा दोघांच्या वागण्या बोलण्यात जाणवत होता. मधल्या काळात ज्यांची समोरासमोर भेट झाली नव्हती असे लोक भेटल्यावर त्यांच्याकडून आम्हाला
8 hours ago13 min read
bottom of page
.jpg)