top of page


डॉ राजेंद्र माने यांचा दिलखुलास विनोदी कथासंग्रह
गावची जत्रा भानगडी सतरा हा डॉक्टर माने यांचा कथासंग्रह नुकताच वाचला. 42 वर्षे वैद्यकीय पेशात राहूनही चिरतरुण राहिलेला आमचा हा लेखक मित्र! हेवा वाटावा इतका फर्मास विनोदी लेखन करतो. केवळ सात कथांची ही हिरवीगार सप्तपर्णी. माने लिहीत नाहीत, द .मा.न सारखे हसत खेळत संवाद साधतात. वाचकांना रमवून कवेत घेतात. गर्दी खेचणाऱ्या दिवाळी अंकातून प्रसिद्ध झालेले हे लेखन कमालीचे वाचनीय आहे. विनोद हा माझा पिंड नाही, असे नम्रपणे सांगत ते वाचकांना विश्वासात घेतात. खमंग विनोदाची मेजवानी देतात. ‘प
Jun 144 min read
bottom of page
.jpg)