top of page


स्वरानंदच्या वाटचालीचा सुरेख मागोवा
विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात पुण्याचे सांस्कृतिक विश्व अनेक अंगांनी समृद्ध होत गेले. यामध्ये संगीताचा विचार केला तर शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात आर्य संगीत प्रसारक मंडळ आणि सुगम संगीताच्या क्षेत्रात स्वरानंद प्रतिष्ठान ही नावे प्रामुख्याने घ्यावीच लागतील. स्वरानंद प्रतिष्ठान गेली पन्नास वर्षाहून अधिक काळ एकाहून एक उत्तम असे दर्जेदार सुगम संगीताचे कार्यक्रम घेऊन रसिकांसमोर आली आहे. या संस्थेचे कार्यकारी विश्वस्त आणि प्रथमपासूनचे कार्यकर्ते प्रा. प्रकाश भोंडे यांनी स्वरांनंद
2 hours ago3 min read
bottom of page
.jpg)