top of page
व्यंग्य


खड्ड्याच्या मागेही खड्डा अन् खड्ड्याच्या पुढेही खड्डा... !
(या लघुनाट्यांशातील सर्व पात्रे व घटना काल्पनिक असून ती कुणाच्या व्यक्तिमत्त्वाशी वा घटनांशी जुळून आल्यास तो निखळ योगायोग समजावा. - लेखक ) (सकाळी सकाळी महाराज विविध वर्तमानपत्रे वाचत बाल्कनीत आरामखुर्चीत बसले आहेत, तेवढ्यात सेवक व प्रधानजी एका आम माणसाला धरून महाराजांपुढे आणतात.) सेवक/प्रधानजी :- जय हो! विजय हो! महाराजांचा विजय असो! महाराज :- हं बोला प्रधानजी! आणि हे काय? कुणाला पकडून आणलंय हे सकाळी, सकाळी..! सेवक :- महाराज, हा आहे आपल्या प्रांतातील आम आदमी रस्त्याने राजीना
Nov 75 min read


मसाला पान - जैसी देणावळ तैसी धुणावळ
'वेलची' हे जनार्दन देवरे लिखित समकालीन राजकीय व्यंग्यात्मक मराठी लघुनाट्य आहे. राजकारण, माध्यमे, मराठी भाषा, आश्वासने आणि समाजातील विसंगतींवर हलक्याफुलक्या पण धारदार शैलीत भाष्य करणारे हे नाट्य रसिकांना विचार करायला भाग पाडते.
Jul 94 min read


मसाला पान : व्यवस्थेला फोडी घाम; फक्त एक तुकाराम!
या लघू नाट्यांकातील सर्व पात्रे काल्पनिक असून ती भोवतालच्या एखाद्या व्यक्तिमत्त्वाशी जुळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. (फाकडोजी महाराज प्रसन्न मुद्रेने सिंहासनावर बसले आहेत. समोर सर्व दरबारी आसनस्थ झाले आहेत. तेवढ्यात सेवक दरबारात प्रवेशतो.) सेवक - महाराज, जय हो! विजय हो...! अभिनंदन! अभिनंदन महाराज! एक आनंदवार्ता आहे. महाराज - काय? आज एकदम आनंदवार्ता? (हे ऐकून दरबारातील सारेच मंत्री, प्रधानजी इ. आश्यर्याने सेवकाकडे पाहत.) एक मंत्री - काय? आनंदवार्ता! व्वाह! जय हो! विजय ह
Jun 226 min read
bottom of page
.jpg)