top of page
All Posts
फेक नरेटिव्ह : कुणाची दिवाळी? कुणाचे दिवाळे?
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये एनडीए तसेच महायुतीला मोठा फटका बसल्याचे पाहायला मिळाले. ‘अब की बार, चार सो पार’ या मोदी सरकारच्या अजेंड्याला विरोधकांनी लिलया खोडून काढत ‘संविधान बदलणार’ असा नरेटिव्ह सेट केला. त्याला सत्ताधार्यांनी ‘फेक नरेटिव्ह’ असे म्हणत पराभवाचे खापर विरोधकांवरच फोडण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. भाजप आणि एनडीए चारशे पार झाले तर संविधान बदलणार असल्याचा काउंटर देत काँग्रेससह इंडिया आघाडीने भाजपला जोरदार धक्का दिला. तो नरेटिव्ह इतका चपखल बसला की भ
Dec 3, 20244 min read
बारा सोनेरी पाने आणि डोंगरावरच्या कथा - जे. डी. पराडकर : ई-पुस्तक
<3d-flip-book id="5612">
Nov 30, 20241 min read


वसुधैव कुटुंबकं
यु.के.चे हवामान लहरी आहे. कधी ढगाळ, कधी पाऊस, कधी लख्ख ऊन, कधी गार वारे, कधी थंडी. मोबाईलवर दिसणारा हवामानाचा अंदाज मात्र पुष्कळ परफेक्ट असतो. त्यामुळे कोठेही पर्यटनाला जायचे असेल तर पहिल्यांदा हवामानाचा अंदाज घ्यावा लागतो. आम्हाला वेस्ट मिडलँड सफारी पार्कला जायचे होते. तेथे पाऊस असेल तर जाऊन उपयोग नव्हता. बिगर पावसाचा दिवस शोधून आम्ही सफारी पार्कला निघालो. आपल्याकडे जसे शैक्षणिक वर्ष जून ते मे असते आणि 15 एप्रिल ते 15 जून शाळांना उन्हाळी सुट्टी असते तसे इंग्लंडमध्ये सप्टें
Nov 30, 20243 min read
पुस्तक काका - अशोक सुलाखे
पुण्यातल्या भरतनाट्य मंदिरात मी व सौ. गीता भुर्के यांनी ‘खुमासदार अत्रे’ हा कार्यक्रम सादर केला. कार्यक्रम खूपच रंगला. संपताना श्रोत्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. अनेक जण रंगमंचावर आले. अभिनंदनचा वर्षाव केला. त्यात एक जण होते श्री. अशोक सुलाखे! त्यांनी रघुनाथ धोंडो कर्वे यांचे ‘शारदेची पत्रे’ हे पुस्तक भेट दिले. ते देताना मोबाईलमध्ये फोटोही काढला. ही पुस्तक भेट मौल्यवान होती. एक मोठे विचारधन त्यांनी कायमस्वरूपी मला दिले होते. खूप आनंद झाला. ही सुलाखे यांची खासियत आहे. कार्यक्र
Nov 29, 20245 min read


मानसीचा चित्रकार तो
चौदा विद्या आणि चौसष्ट कलांची देवता म्हणून आपण श्रीगणेशाकडे पाहतो. त्याच्या वरदहस्ताने मिळालेल्या आशीर्वादातून कुणाला विद्येची प्राप्ती होते, तर कुणाला कलेची देणगी मिळते. जेव्हा एखाद्याच्या घरी विद्येचा वारसा तोही वैद्यकीय क्षेत्रातला असताना, स्वतःकडे अनुभवाची कुठलीही शिदोरी नसताना सध्याच्या डिजिटल जमान्यात डिजिटल पोर्ट्रेटची कला अवगत करून त्यात आपली निपुणता सिद्ध करणं, याला काय म्हणायचं? तर यालाच म्हणतात गणरायाच्या आशीर्वादातून मिळालेली देणगी. या देणगीचा वसा जोपासणारा कलाकार
Nov 28, 20243 min read
मला दिसलेले बाळासाहेब ठाकरे
ते 1996 चे साल होते. मे महिन्याच्या शेवटी मी ‘सचिव, राजशिष्टाचार’ या पदावर काम करीत असताना मला अचानक मुख्यमंत्र्यांनी बोलावून घेतले. त्यानी सांगितले की, ‘शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेबांना मला भेटण्याची इच्छा आहे. त्यासाठी मी त्यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घ्यावी.’ मला या निमंत्रणाचा काही केल्या संदर्भ लागेना. त्यावर त्यांनी स्पष्ट केले की, ‘मंत्रीमंडळाच्या शपथविधीमध्ये प्रत्येक मंत्र्यांच्या मागे तुम्ही उभे दिसता. ते फोटो बघत असताना त्यांना समजले की तुम
Nov 28, 20246 min read
बाळंतिणीची खोली
त्या खोलीबद्दल मला नेहमी लहानपणापासूनच कुतूहल होतं कारण वाड्यात तशी ती खोली थोडी अंधारी आणि माजघराला लागून होती. त्या खोलीत दिवसाही थोडा अंधारच असायचा. त्यामुळे लहानपणी जेव्हा ती खोली मोकळी असेल तेव्हा लपाछपी खेळताना आम्ही त्या खोलीत लपायचो पण तसं त्या खोलीत वर्षातून आठ-नऊ महिने कोणी ना कोणी असायचंच. सगळे त्यामुळे त्या खोलीला ‘बाळंतिणीची खोली’ म्हणायचे. वाड्यात एकत्र कुटुंब असल्यामुळे माहेरीवासीनी बर्याच होत्या. चुलत बहिणी सुद्धा त्यात समाविष्ट होत्या. त्यामुळे कोणी ना कोणी
Nov 27, 20244 min read
महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘ठाकरे’ ब्रँड धोक्यात?
ठाकरे ह्या आडनावाबद्दल अधिक सांगण्याची गरज नाही. ‘ठाकरे’ हे महाराष्ट्राच्या राजकारणातील आणि समाजकारणातील एक शक्तिशाली नाव आहे. प्रबोधनकार ठाकरे ते आजच्या पिढीतील आदित्य आणि अमित ठाकरेपर्यंत असलेल्या ठाकरे घराण्याच्या चार पिढ्या ह्या महाराष्ट्रातील राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिल्या आहेत. महाराष्ट्राच्या पंधराव्या विधानसभांच्या निवडणुकांचे निकाल नुकतेच लागले आणि अनपेक्षितपणे सर्वांना आश्चर्याचा धक्का देत विविध एक्झिट पोलचे अंदाज चुकवित महायुतीने प्रचंड बहुमत मिळविले. देवेंद्र
Nov 26, 20245 min read
तुझ्याविना - सुधीर गाडगीळ
https://youtu.be/FmVJ3BRdgp4?feature=shared
Nov 25, 20241 min read


संवादाची 'अमृत'साधना
‘‘...आणि आम्हाला खातरी आहे की, आपण यापुढे ज्यांची मुलाखत घ्याल, तेव्हा हा महाराष्ट्र म्हणेल, या माणसाची सुधीर गाडगीळ यांनी मुलाखत घेतली म्हणजे हा माणूस निश्चितच मोठा आहे’’ असे गौरवोद्गार बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांच्याविषयी काढले ते सुधीर गाडगीळ आज (दि. 25) पंचाहत्तराव्या वर्षात पदार्पण करत आहेत. ‘मुलाखतींचा बादशहा’ अशी ओळख सार्थ ठरविणार्या सुधीर गाडगीळ यांच्याविषयीचा हा लेख. सूत्रसंचालन हा पूर्णवेळचा व्यवसाय होऊ शकतो, हे सिद्ध करणारे भारतातील पहिले व्यावसायिक मुलाखतकार म्हण
Nov 25, 20243 min read


कल्पिताहून अद्भुत
महाराष्ट्र विधानसभेचे निकाल आले आणि आपण चक्रव्यूह भेदून बाहेर आल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. महायुतीच्या नेत्यांसाठी, समर्थकांसाठी ही खरी दिवाळी आहे. आघाडीचे नेते या धक्क्यातून सावरायला किती काळ घेतील हे सांगता येणार नाही. राज ठाकरे यांच्या भाषेत केवळ एका शब्दात सांगायचे तर त्यांच्यासाठी हे केवळ ‘अनाकलनीय’ आहे. लोकसभा निवडणुकीत पिछेहाट झाल्यानंतर महायुतीने जोरदार आत्मपरीक्षण केले होते. त्या चिंतनातून त्यांनी त्यांच्या काही चुका सुधारल्या आणि त्याचे कल्पिताहून अद्भूत
Nov 25, 20244 min read


कॉल केला की हजर! : बालकथा
रामुला कोरोनामुळे शाळा ऑनलाईन झाल्याने त्याच्या वडिलांनी एक मोबाईल घेऊन दिला होता. तसा रामुनेही त्यांच्यामागे ‘मला मोबाईल हवाच’ असा धोशाच लावला होता म्हणा. शाळेमधील सर्व तास ऑनलाईनच होत असत. त्यामुळे रामुला इतर मुलांसारखेच घरबसल्या शिक्षण मिळे. एरवी मोबाईल फोन हातात न देणार्या वडिलांनी आता मोबाईल विकत घेऊन दिल्यामुळे मोबाईलमध्ये असणारे गेम देखील तो खेळायला शिकला होता. त्यामुळे हळूहळू मैदानी खेळाचा त्याला विसर पडला होता. त्याचे सगळे भावविश्व मोबाईलशी निगडित झाले होते. एव्हान
Nov 16, 20243 min read
जगद्व्यापक संघाची शताब्दी !
जगातील अत्यंत प्रभावी संघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ओळख काय? असा प्रश्न केला तर त्याचे एका शब्दात सांगता येण्यासारखे उत्तर म्हणजे ‘देशभक्ती!’ मुघलांच्या अनन्वित छळाने त्रस्त झालेले भारतीय पुढे ब्रिटिशांच्या जुलूमशाहीने हतबल झाले होते. या सगळ्या परिस्थितीचे चिंतन करून ‘हिंदू संघटन’ हे सूत्र घेत डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. या विजयादशमीला या अभूतपूर्व घटनेला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. शतकी वर्षात यशस्वी पाऊल ठेवलेल्या संघा
Nov 10, 20246 min read
तुझे धावणे अन मला वेदना ( कथा )- नीलिमा बोरवणकर
https://youtu.be/Xa_Q8esyl2A 'साहित्य चपराक' मासिकाचा दिवाळी अंक २०२४ घरपोच मागण्यासाठी https://shop.chaprak.com/product/diwali-ank-2024-2/ 'साहित्य चपराक' मासिक : दिवाळी अंक २०२४ ई-पुस्तक आणि ऑडिओबुक खालील लिंकवर उपलब्ध https://chaprak.com/category/diwali-ank/
Nov 10, 20241 min read


bottom of page
.jpg)




