प्रसिद्ध इतिहास संशोधक संजय सोनवणी आणि त्यांच्या पत्नी पुष्पा सोनवणी यांनी निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात पुणे ग्राहक मंचात दाद मागितली आहे. रुग्णालयाच्या एका चुकीमुळे विमा पॉलिसी रद्द केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. वाचा सविस्तर वृत्त...