top of page


‘लाडोबा’तर्फे बालकुमारांसाठी त्रैभाषिक कथासंग्रह
पुणे - मराठीतले साहित्य इतर भाषांत जायला हवे, अशी अपेक्षा सातत्याने व्यक्त केली जाते. विशेषतः बालकुमारांसाठी असे प्रयोग होणं जास्त गरजेचं असतं. याचाच एक भाग म्हणून लाडोबा प्रकाशनतर्फे ‘पुलो डिअर’ हा त्रैभाषिक कथासंग्रह प्रकाशित होत असल्याची माहिती प्रकाशक घनश्याम पाटील यांनी दिली. शिक्षण क्षेत्रात सातत्याने नवनवीन प्रयोग करणाऱ्या नांदेड येथील ज्येष्ठ लेखिका आशा पैठणे यांच्या पाच कथा या संग्रहात आहेत. मूळच्या या मराठी कथांचा स्वाती कान्हेगावकर यांनी हिंदी तर डॉ. अश्विनी भोरे
2 days ago2 min read
bottom of page
.jpg)