top of page

९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, दिल्ली येथे प्रकाशित होणारी 'चपराक प्रकाशन'ची पुस्तके

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रकाशित होणारी 'चपराक प्रकाशन' ची पुस्तके १. मासिक 'साहित्य चपराक' : साहित्य संमेलन विशेषांक २. पुस्तकानुभव - प्रा. दिलीप फडके ३. ऋतुरंग - जे. डी. पराडकर ४. मंतरलेले दिवस - जे. डी. पराडकर ५. देदीप्यमान शलाका - सुरेखा बोऱ्हाडे ६. मनापासून - डॉ. राजेंद्र माने ७. सावट - काशिनाथ माटल ८. अवचिता परिमळू - डॉ. मेधा गोसावी-कुलकर्णी ९. मृत्युपश्चात - चंद्रलेखा बेलसरे १०. रॅगिंगचे दिवस - सुहास कोळेकर ११. शिक्षणाचे प्रश्नोपनिषद - संदीप वाकचौरे १२. शिक्षणनामा - संदीप वाकचौरे १३. शिक्षणाचिये द्वारी - संदीप वाकचौरे १४. शिक्षणावर बोलू काही - संदीप वाकचौरे १५. चक्र व इतर नाटके - डॉ. सोमनाथ मुटकुळे १६. निवडुंग व इतर नाटके - डॉ. सोमनाथ मुटकुळे १७. राजर्षी व इतर नाटके - डॉ. सोमनाथ मुटकुळे १८. परिणीता - डॉ. बी. व्ही. कुलकर्णी १९. पुन्हा एकदा लंडन - हिरालाल पगडाल २०. १०१ बिमारियां : योग और प्राकृतिक चिकित्सा - डॉ. राजेंद्र वामन २१. लालबत्ती ते कारंबा - आशिष निनगुरकार २२. सोनचाफा - अनंत घोगले २३. गुर्रर्र आणि म्यांव - आनंद देशपांडे २४. प्रवास कवितेचा - रवींद्र कामठे २५. लोकनायक महाराजा सयाजीराव गायकवाड (ब्रेल) - चंद्रलेखा बेलसरे लाडोबा प्रकाशन २६. चरित्रस्मरण - भगवान अंजनीकर २७. खारुताईचे जंगल - डॉ . कैलास दौंड २८. रत्नजडित खंजिराचे रहस्य - संजय सोनवणी २९. बारीकसारीक गोष्टी - शिरीष पद्माकर देशमुख ३०. क्रांतिकारक सरदार भगतसिंह - जनार्दन देवरे ३१. पाखरांची गाणी - राजेंद्र दिघे सर्व लेखकांचे 'चपराक' परिवारातर्फे मनःपूर्वक अभिनंदन! ही पुस्तके घरपोच मागण्यासाठी shop.chaprak.com  

Recent Posts

See All
A National Crisis: The Helplessness of Farmers

If you were asked what the most important issue facing our country is, what would you say? For some, it might be the Hindu-Muslim conflict. For others, it could be caste-based reservations for OBCs, M

 
 
 
Companions for Seven Lifetimes! - Nagesh Shewalkar

It was just past three in the afternoon. The sprawling hospital’s outpatient department was quiet during the mid-day break, and with visiting hours for inpatients not yet started, the corridors were n

 
 
 

Comments


Chaprak Prakashan | Ladoba Prakashan

Publication House

Socials

Be the First to Know

402, Wellspring, Bavdhan Market Yard, Pune 411021

7057292092

© Copyright

Sign up for our newsletter

© 2026 by Chaprak Prakashan, Ladoba Prakashan

bottom of page