top of page


राम का ना बदनाम ना करो
मंडळी ‘राजकारण’ ह्या विषयावर मला फारसे कधी लिहावेसे वाटलेच नाही. त्याचे कारण त्यावर का लिहावे आणि कशासाठी लिहावे, असा एक प्रांजळ प्रश्न माझ्या मनाला सतत पडतो आणि मग मी थोडासा निराश होतो. ‘राजकारण गेलं चुलीत’, अशी एक प्रचलित म्हण जी मी माझ्या लहानपणापासून ऐकत आलो आहे ती आठवते परंतु अजूनपर्यंत मला ती ‘चूल’ काही केल्या सापडलीच नाही आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते जे काही ‘राजकारण’ असते ते काही केल्या मला अजून तरी समजले नाही अथवा माझीच काय पण सर्वसामान्य माणसांची ते समजण्
Jul 96 min read


क्रिकेट आणि लाईफ मॅनेजमेंट | Cricket and Life Management Marathi
45 वर्षे मी नोकरी करत होतो. त्यातली शेवटची 20-25 वर्षे व्यवस्थापन म्हणजे अर्थातच मॅनेजमेंटमध्ये कार्यरत होतो. त्यामुळेच की काय मॅनेजमेंट या विषयाची मला जरा जास्तच आस्था आहे. त्यात कुठल्याही गोष्टीचे मॅनेजमेंट अर्थात व्यवस्थापन जर का नीटनेटके आणि नियोजनबद्ध असेल तर त्याची फलश्रुती ही कायम चांगलीच असते हा माझा तरी अनुभव आहे. मला तर दर पाच वर्षांचे नियोजन करून त्यानुसार योजनाबद्ध पद्धतीने वागायला फार आवडते. आयुष्य कसे विनासायास जायला मदत होते आणि ते जगायलाही मज्जा येते. ‘जगण्य
Apr 283 min read
bottom of page
.jpg)