top of page
पुस्तक परिचय


कोवळी सकाळ | Marathi Book Review
संत नामदेव, समर्थ रामदास स्वामी, सावित्रीबाई फुले, स्वामी विवेकानंद, लालबहादूर शास्त्री, स्वातंत्र्यवीर सावरकर, अण्णा भाऊ साठे, पंडित अटलबिहारी वाजपेयी, रामभाऊ म्हाळगी, दत्तोपंत ठेंगडी, देव आनंद, राजा राज कपूर, किशोर कुमार अशा उत्तुंग मनोऱ्यांचा मनोहारी परिचय.
May 173 min read


क्रिकेट आणि लाईफ मॅनेजमेंट | Cricket and Life Management Marathi
45 वर्षे मी नोकरी करत होतो. त्यातली शेवटची 20-25 वर्षे व्यवस्थापन म्हणजे अर्थातच मॅनेजमेंटमध्ये कार्यरत होतो. त्यामुळेच की काय मॅनेजमेंट या विषयाची मला जरा जास्तच आस्था आहे. त्यात कुठल्याही गोष्टीचे मॅनेजमेंट अर्थात व्यवस्थापन जर का नीटनेटके आणि नियोजनबद्ध असेल तर त्याची फलश्रुती ही कायम चांगलीच असते हा माझा तरी अनुभव आहे. मला तर दर पाच वर्षांचे नियोजन करून त्यानुसार योजनाबद्ध पद्धतीने वागायला फार आवडते. आयुष्य कसे विनासायास जायला मदत होते आणि ते जगायलाही मज्जा येते. ‘जगण्य
Apr 283 min read


गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे : आरती प्रभू | Aarti Prabhu
चि. त्र्यं. खानोलकर (आरती प्रभू) यांच्या 'रात्र काळी घागर काळी' या कादंबरीतील नायिका 'लक्ष्मी' हिच्या विषण्ण जीवनाचा प्रवास. सौंदर्य, विवाहबाह्य संबंध, मानवी मनाची भूक आणि काळाच्या पुढच्या लेखणीचा वेध घेणारा एक विशेष लेख.
Apr 204 min read


एक अती संवेदनशील संवाद
‘पत्र’ म्हणजे आपल्या मनातल्या भावना अगदी मुक्तपणे व्यक्त करण्याचे अतिशय प्रचलित असे एक सर्वोत्कृष्ट साधन होय. वास्तविक पाहता ‘पत्र’ लिहिणे ही एक कलाच आहे. ‘पत्र’ म्हणजे शब्द अन् शब्द मोजून, मापून, तावून, सुलाखून, विषयाचा गाभा लक्षात घेऊन साधलेला एक अती संवेदनशील संवाद आहे. ‘पत्र’ हे प्रगल्भ विचारांनी आणि भावनांनी भरलेली एक खाणच असते. ‘पत्र’ म्हणजे व्यथा, कथा, जाणिवा, उणिवा, सकारात्मक आणि नकारात्मक भावनांचा उत्तम संगमच आहे मला वाटते. कधी कधी आपण प्रत्यक्षात समोरासम
Apr 113 min read


महाविद्यालयीन जीवनाचा वास्तव चेहरा
‘रॅगिंगचे दिवस’ हे सुहास खाशीबाई विश्वास कोळेकर यांचे ‘चपराक प्रकाशन’ने प्रकाशित केलेले पुस्तक केवळ महाविद्यालयीन आठवणींचे वर्णन नसून, एका विद्यार्थ्याच्या आयुष्यातील संघर्ष, जुळवून घेण्याची धडपड आणि मानसिक परिपक्वतेचा प्रवास याचे जिवंत चित्रण आहे. लेखकाने कोणत्याही साहित्यिक दाव्याशिवाय, अगदी प्रामाणिकपणे आणि मनमोकळेपणाने आपल्या अनुभवांना शब्दबद्ध केले आहे. बारावीनंतरच्या संभ्रमातून सुरू झालेला प्रवास नागपूरसारख्या दूरच्या शहरात जाऊन पोहोचतो आणि तिथे उलगडणारे महाविद्यालय
Apr 111 min read


हळूवार फुंकर घालणारा काव्यसंग्रह : वेदनेचे काटे
सोमनाथ पगार यांच्या 'वेदनेचे काटे' या काव्यसंग्रहाचा विशेष परिचय. ग्रामीण जीवन, बापाचे कष्ट आणि सामाजिक विषमतेवर भाष्य करणाऱ्या या कवितांचा राजेंद्र दिघे यांनी घेतलेला वेध.
Apr 112 min read


महापुरुष घडवणारा साहित्ययोगी | The Literary Sage Who Shapes Great Souls
अध्यात्म आणि विज्ञान हे परस्परविरोधी नसून परस्परपूरक आहेत, हे सिद्ध करणारे क्रांतिकारी विचार असलेल्या; आधुनिक युगात मानसिक शांती आणि यशाचा मार्ग दाखवणाऱ्या श्री परमहंस योगानंद यांच्या कालातीत साहित्यावर आधारित ज्योती घनश्याम यांचा विशेष लेख.
Apr 119 min read


कोकणची माणकं
"ज्येष्ठ लेखक जे. डी. पराडकर लिखित आणि चपराक प्रकाशित ‘कोकणची माणकं’ या पुस्तकाचा रसास्वाद. फणसासारख्या वरून कणखर पण आतून रसाळ असलेल्या कोकणी माणसांच्या भावविश्वाचा, संस्कृतीचा आणि निसर्गाचा उलगडा करणारा एक खास लेख."
Apr 53 min read


शीतल किरणांची बरसात - चंद्रचाहूल
लेखिका मनीषा कुलकर्णी-आष्टीकर यांचा 'चंद्रचाहूल' हा ललित संग्रह स्त्री मनातील निसर्ग, नाती आणि आध्यात्मिक ओढीचा सुंदर आविष्कार आहे. चपराक प्रकाशनाद्वारे प्रकाशित या पुस्तकाचा ज्योती मुळे-अंतुरे यांनी करून दिलेला हा खास परिचय.
Mar 302 min read


हास्यरंग, ज्यात मी जाहलो दंग
जगण्याचा दृष्टिकोन थोडासा विनोदी असेल ना तर आपल्या आसपास, आजूबाजूला इतकेच काय तर आपल्या घरातही घडणाऱ्या प्रसंगातून एक निखळ आनंद देणारा विनोद तयार होत असतो. फक्त आपल्याला तो थोडासा प्रयत्न करून शोधावा लागतो. आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात आजकाल आनंद म्हणा किंवा थोडासा विरंगुळा मिळाला ना की एक प्रकारची वेगळीच ऊर्जा आपल्यात निर्माण होते. मनावर आणि अर्थातच शरीरावर आलेला ताण एकदम नाहीसा होतो. गेले काही दिवस तर आपल्या जगावर आणि अर्थातच आपल्या देशावर युद्धाचे ढग पसरलेले दिसत आहेत.
Mar 303 min read


मनोरंजक आणि माहितीपूर्ण : परदेशातल्या पाऊलखुणा
प्रसिद्ध वास्तुविशारद अनिल दातीर यांचे ‘परदेशातल्या पाऊलखुणा’ हे पुस्तक म्हणजे युरोप आणि आशियातील १५ देशांचा डोळस प्रवास आहे. डॉ. संदीप श्रोत्री यांची प्रस्तावना लाभलेल्या या पुस्तकात दुबई, रशिया, इजिप्त आणि पोलंडमधील छळछावण्यांचा थरार व सांस्कृतिक वैभव अनुभवता येईल. चपराक प्रकाशनाचे हे माहितीपूर्ण प्रवासवर्णन आजच घरपोहोच मागवा.
Mar 164 min read


वाचनीय, ज्ञानवर्धक आनंदझरा
शिरीष चिटणीस लिखित आणि चपराक प्रकाशन प्रकाशित 'आनंदझरा' या पुस्तकाचा सविस्तर परिचय. लेखकाच्या अफाट वाचनाचा, चिंतनाचा आणि सकारात्मक विचारांचा वेध घेणारा हा प्रेरणादायी लेख नक्की वाचा.
Mar 83 min read


स्वयंसेवकांची संघर्षमय गाथा
अनंत घोगले लिखित आणि चपराक प्रकाशन प्रकाशित 'मोहरे इरेला पडले' या पुस्तकाचा नागेश शेवाळकर यांनी केलेला वेधक परिचय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निष्ठावान स्वयंसेवकांचे जीवन, त्यांची शिस्त आणि समर्पित कार्याची संघर्षमय गाथा जाणून घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा.
Mar 52 min read


व्यवस्थेला प्रश्न विचारणारा तरुणाईचा हुंकार: मयूर बागुल यांचा लेखसंग्रह | A Youthful Challenge to the System: Mayur Bagul's Anthology
"शेतकरी विरोधी कायदे, परिशिष्ट-९ आणि ग्रामीण अर्थकारणाचे वास्तव मांडणाऱ्या मयूर बागुल यांच्या पुस्तकासाठी अमर हबीब यांची ही प्रस्तावना वाचा. शेती, पाणी प्रश्न, शिक्षण Read Amar Habib's powerful preface to Mayur Bagul's book, offering a critical analysis of India's agrarian crisis. This collection explores the impact of anti-farmer laws like Schedule 9 and the Essential Commodities Act, while addressing youth unrest, political corruption, and vital social issues like water sca
Feb 1412 min read


विसाकी ओकिनावा : साहसी मुलीची कथा | Visaki Okinawa: The Tale of an Adventurous Spirit
ज्योती घनश्याम लिखित आणि लाडोबा प्रकाशनाने प्रकाशित केलेली 'विसाकी ओकिनावा' ही रोमांचक मराठी किशोर कादंबरी! घनदाट जंगलांपासून ते सागराच्या तळापर्यंत निसर्गाचे रक्षण करण्यासाठी लढणाऱ्या ताराचा हा साहसी प्रवास अनुभवा. साहस आणि पर्यावरण जागृतीचा हा एक उत्तम संगम आहे.
Feb 26 min read
Book Inspires Us : Shriram G. Pachindre, Senior Editor, Kolhapur
The world of books is truly unique. There's a special joy in holding a book, reading it peacefully, and savoring its content. It's also fun to reread parts you don't understand or really love. After we outgrow the habit of thumb-sucking and start taking small steps into the world, we get introduced to books. As we build our connection with letters and begin reading small books, we realize, consciously or unconsciously, that we've entered a vast and magical world. Holding and
Sep 18, 20257 min read


आलेख ‘हसरी गॅलरी’चा!
मराठीत स्त्रियांची चरित्रं आत्तापर्यंत मोठ्या संख्येनं आली आहेत. मराठी वाचकांकडून त्यांचं नेहमीच जोरदार स्वागत झालं. सुप्रसिद्ध विनोदी लेखिका शकुन्तला फडणीस यांनी आता यात सकारात्मक भर घातली असून त्यांचे ‘मी आणि हसरी गॅलरी’ हे पुस्तक पुण्याच्या सुरेश एजन्सीकडून वाचकांच्या भेटीस येत आहे. या पुस्तकातून सुप्रसिद्ध व्यंग्यचित्रकार शि. द. फडणीस आणि शकुन्तलाबाईंचा जीवनपट सशक्तपणे उलगडला जाणार आहे. 24 प्रकरणांद्वारे या पुस्तकात फडणीस दाम्पत्याचे विविध पैलू शकुन्तलाबाईंनी मांडले आहेत.
Jul 29, 20254 min read
हिंदुस्थानास दरिद्र येण्याची कारणें
हिंदुस्थानात इंग्रजी राज्य स्थिरावल्याचा एक अपरिहार्य परिणाम म्हणजे इथल्या जनतेचे सुरू झालेले आर्थिक शोषण. त्या काळातल्या विचारवंतांनी हे संकट ओळखले आणि त्याविषयीचे चिंतन सुरू झाले. ह्या विषयाबद्दल लोक तुरळक का होईना बोलत व लिहित असत. अर्थात हे समाजातल्या पुढारलेल्या लोकांमध्ये घडत असे; पण त्याबद्दलचे लिखाणही प्रसिद्ध होत होते. ‘इंदुप्रकाश’ ह्या त्या काळातील अव्वल नियतकालिकात या विषयावर प्रकाशित झालेले लेख एका पुस्तिकेच्या रूपात प्रकाशित झाले. 1876 मध्ये ही पुस्तिका इंदुप्रका
Jun 30, 20254 min read


'टण टणा टण' : बालकांसाठी एक आनंदयात्रा
नुकताच 'चपराक प्रकाशन'च्या एम. के. गोंधळी लिखित 'टण टणा टण' या बालकवितासंग्रहाला 'अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार' संस्थेचा पुरस्कार प्राप्त झाला. त्यानिमित्त शिक्षणतज्ज्ञ संदीप वाकचौरे यांनी लिहिलेली पुस्तकाची प्रस्तावना एम.के. गोंधळी, हे एक ख्यातनाम कवी आणि शालेय शिक्षण विभागाचे माजी सहसंचालक, यांच्या लेखणीतून साकारलेला 'टण टणा टण' हा बालकवितांचा अनुपम संग्रह आता प्रकाशनाच्या वाटेवर आहे. हा संग्रह चिमुकल्या बालकांसाठी खरोखरच एक आनंदमय पर्वणी ठरणार आहे. बालकांना या कोमल वयात
Jun 2, 20253 min read


'फुलताना' - वर्ग अनुभवातील शिक्षणाची मांडणी : एक आस्वाद
शिक्षण म्हणजे नेमके काय, असा प्रश्न आपल्याला नेहमीच पडतो. काहीजण आपापल्या परीने त्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतात. या प्रयत्नात कुणाला खऱ्या शिक्षणाची वाट गवसते, तर कुणाला नेहमीच्या वाटेवरून प्रवास करणे सोपे वाटते. मात्र, या पलीकडे जाऊन नवीन वाटा शोधत विद्यार्थ्यांचे जीवन फुलवण्याचा प्रयत्न काही शिक्षक करत असतात. खरे तर विद्यार्थ्यांच्या आत जे दडलेले आहे, ते बाहेर काढणे हेच खरे शिक्षण असते. पण आजकाल बाहेरून डोक्यात काहीतरी कोंबणे म्हणजेच शिक्षण, असा विचार पुढे येत आहे. पार
May 13, 20255 min read
bottom of page
.jpg)