परीक्षा - परीक्षा आणि पेपरफुटीचं दुष्टचक्र
- Jul 6
- 9 min read
परीक्षा म्हणजे एखाद्या व्यक्तिच्या भावात्मक, ज्ञानात्मक, क्रियात्मक योग्यतेचे, कौशल्याचे, आकलनाचे मूल्यमापन करणे. परीक्षा ह्या तोंडी, लेखी आणि प्रात्यक्षिक अशा स्वरूपाच्या असतात. त्याद्वारे विद्यार्थ्यांच्या योग्यतेची क्षमता तपासली जाते. त्यात प्रामुख्याने तीन शक्यता तपासल्या जातात.
.jpg)


