top of page

मराठी मालिकांचा घसरता दर्जा

  • Jul 7
  • 9 min read

रात्रीचे आठ वाजतात. महाराष्ट्रातील घराघरांमध्ये एक यांत्रिक सोहळा सुरू होतो. रिमोटचे बटण दाबले जाते, टीव्हीची स्क्रीन उजळते आणि डोळे दिपवणारा भडक सेट आणि कानाचे पडदे फाडणारा पार्श्वसंगीताचा आवाज थेट दिवाणखान्यात आदळतो. पडद्यावर कुणाच्या तरी हातातून चहाचा ट्रे खाली पडतो. कॅमेरा अत्यंत हिंसकपणे त्या पात्राच्या चेहऱ्यावर झूम-इन आणि झूम-आऊट करतो; त्यानंतर घरातील इतर पाच जणांच्या चेहऱ्यांवर तो फिरतो. प्रत्येक झूमसोबत वाऱ्याच्या झोताचा आदळल्यासारखा आवाज येतो. सलग दोन मिनिटे कुणीही एक शब्द बोलत नाही; ते फक्त एकमेकांकडे डोळे विस्फारून बघत राहतात.


Want to read more?

Subscribe to chaprak.com to keep reading this exclusive post.

bottom of page