मराठी भाषा दिनानिमित्त 'चपराक'ची विशेष योजना
- Jyoti Ghanshyam
- Feb 16, 2019
- 1 min read
त्वरा करा... ‘चपराक प्रकाशन’ची भव्य योजना 1500 रूपयांचा संच अवघ्या 999 रूपयांत! मराठी भाषा दिनानिमित्त दहा दर्जेदार पुस्तके
या योजनेतील पुस्तके
कॉलेज गेट (कादंबरी) - सागर कळसाईत काळीजकाटा (कादंबरी) - सुनील जवंजाळ कुंकू ते दुनियादारी (चित्रपट संशोधन) - डॉ. राजेंद्र थोरात हॅप्पी रिटर्न्स (कथासंग्रह) - सदानंद भणगे आदमची गोष्ट (कथासंग्रह) - संजय सोनवणी गंध माणसांचा (प्रेरक चित्रणे) - संजय वाघ आई (ललित लेख) - द. गो. शिर्के बाळासाहेब एक अंगार (चरित्र) - नागेश शेवाळकर ‘ती’च्या मनातलं (संघर्ष कथा) - विनोद श्रा. पंचभाई चार शिलेदार (किशोर कादंबरी) - सुभाष कुदळे
नोंदणीचे पैसे आपण थेट आमच्या बँक खात्यात भरू शकाल किंवा भीम ऍप, पेटीएम हे पर्यायही आहेतच. आमच्या बँकेचा तपशील - खाते नाव - चपराक प्रकाशन (चालू खाते) बँकेचे नाव - ऍक्सिस बँक, सदाशिव पेठ शाखा खाते क्रमांक - 914020041538308 IFSC CODE - UTIB0001437 पेटीएम किंवा भीम ऍपसाठी क्रमांक - 7057292092
आपल्याला हा संच ऑनलाईन खरेदी करता येईल. त्यासाठी भेट द्या -
http://shop.chaprak.com/product/bhasha-din-offer-2019/
.jpg)







Comments