top of page
अध्यात्म
Walking the Path of Happiness - Sandeep Wakchaure
A man was spending his day begging. Sitting on the street, he held out his hand for money. Passersby would drop loose change into the bowl he held. He looked at each person with immense hope. If someone gave him five rupees, he was delighted. Even if someone gave him a single rupee, his face would light up with happiness and contentment. If just one rupee could bring such satisfaction, one might wonder how much happier those with millions must be. But are they truly happy? An
Sep 29, 20257 min read


मनात काय याचे निरीक्षण म्हणजे अध्यात्म : साधुवाणी भाग २
दुसऱ्या दिवशी मला जाग आली, तेव्हा बाबाजी उठून नदीवर आंघोळीला गेले होते. मी आधी गिरीशला फोन लावला. तो बसमध्ये बसला होता. त्याला यायला किमान दीड तास लागणार होता. मी हातात झाडू घेऊन केर काढू लागलो. मला केर काढायला आवडतो. घरातला केर मीच काढतो. बेडखालून, कपाटाखालून झाडू फिरवून घर लख्ख करतो. काही लोक मला कंजूसही म्हणतात, कारण मी केर काढायला कोणी सेवेकरी ठेवलेला नाही. पण केर काढताना मला खूप शांत वाटतं. शिवाय, आपलंच घर स्वच्छ करायला लाज कसली? सगळा आश्रम झाडून काढल्यावर मला खूप बरं व
Jun 27, 20257 min read


महाराष्ट्रातील संत : भागवतधर्मी की विद्रोही?
महाराष्ट्रातील संतांना विद्रोही ठरविण्याचा गेल्या पंचवीस वर्षापासून प्रयत्न चालू आहे. संत हे ब्राह्मणांच्या आणि ब्राह्मणी हिंदू धर्माच्या विरोधात आहेत, अशी मांडणी केली जाते. या मांडणीत खरोखर तथ्य आहे काय? ब्राह्मणी हिंदू धर्माचे स्वरूप काय आहे? संत विद्रोही आहेत काय? ते विद्रोही असतील तर त्यांच्या विद्रोहाचे स्वरूप काय आहे? संतांना बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर, पेरियार यांच्या पंगतीला बसविले जाते. ते खरोखर संयुक्त आहे आहे का? आता पहिली गोष्ट, येथे ‘ब्राह्मणी हिंदू धर्म’ असा उल
Jun 9, 202514 min read


संतकवी महिपती महाराज
या वर्षी प्रयागराज, उत्तरप्रदेश येथे महाकुंभाचे भव्यदिव्य आयोजन सुरू आहे. त्या निमित्ताने भारतच नव्हे, तर या संपूर्ण जगातील हिंदू या महाकुंभात गंगेत पवित्र स्नान करण्यासाठी आले आहेत आणि सर्वच जगभरातील लोक या महापर्वाकडे दिव्यतेची अनुभूती घेत पाहत आहेत. याच मुहूर्तावर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन राजधानी दिल्लीमध्ये आयोजित केले जात आहे. त्यात संपूर्ण भारतातील मराठी माणसे सहभागी झालेली आहेत आणि माऊलींच्या मराठी साहित्यिकांच्या ज्ञानामृतात स्नान करून विचार शुद्ध करणार आहेत.
Apr 19, 20258 min read
संतांचे कवी संत महिपती | The Poet of Saints, Sant Mahipati
हा काळ आहे मुस्लिम राजवटीतला ! नगर जिल्ह्यातील ताहाराबाद ही त्यांचीच जहागीर होती. एकेदिवशी या जहागीरदारांनी त्यांच्या हिशोबनीसाला तातडीनं बोलावणं धाडलं. त्यावेळी हिशोबनीस देवपूजा करत होते. त्यांनी निरोप घेऊन आलेल्या सैनिकाला सांगितलं, "स्नानसंध्या आटोपून येतो..." सैनिक म्हणाले, "असेल तसे या, असा निरोप आहे." हिशोबनीसांनी नाईलाजाने देवपूजा अर्धवट सोडली. जहागीरदाराकडे गेले. त्यांचा हिशोब पूर्ण करून दिला आणि त्यांनी नोकरीला रामराम ठोकला. ते म्हणाले, "यापुढे तुमची नोकरी नको! चाकरी
Apr 19, 20258 min read
bottom of page
.jpg)




