top of page


गुढीपाडवा - परंपरा, संतविचार आणि नव्या पिढीची दिशा
गुढीपाडवा: चैत्र शुद्ध प्रतिपदा, भारतीय संस्कृतीतील नववर्षाची पहाट आणि संतांच्या विचारांची दिशा. गुढीचे महत्त्व, परंपरा आणि आधुनिक काळात नव्या पिढीने सणांकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन यावर भाष्य करणारा सचिन माथेफोड यांचा विशेष लेख.
Mar 162 min read


गुढीपाडव्याची महती
हिंदू संस्कृतीतील अत्यंत प्रेरणादायी आणि उत्साहाचा सण म्हणजे 'गुढीपाडवा'. चैत्र शुद्ध प्रतिपदेचे धार्मिक महत्त्व, प्रभू श्रीरामांचे अयोध्येत पुनरागमन, शालिवाहन शकाची सुरुवात आणि गुढी उभारण्यामागील पौराणिक व शास्त्रीय कारणे उलगडणारा नागेश सू. शेवाळकर यांचा विशेष लेख. नूतन वर्षाच्या या शुभ मुहूर्तावर सामाजिक एकता आणि निरामय आरोग्याचा संकल्प करा.
Mar 163 min read


गुढीपाडवा
मुंबईच्या झगमगाटात स्वतःची ओळख शोधणाऱ्या जानकी या चिमुरडीची ही एक भावूक कथा. गरिबी आणि कष्टातही कलेच्या जोरावर तिने 'रघुनंदन सोसायटी'त उभारलेली अनोखी गुढी आणि मिळवलेले यश, याचे सुंदर चित्रण 'गुढीपाडवा' या कथेतून साकारले आहे.
Mar 164 min read
bottom of page
.jpg)