top of page


शोध आणि बोध
जगणे सुंदर व्हावे यासाठी आपण सगळेच अहोरात्र धडपडत असतो. मुळात सुखी, आनंदी आणि समृद्ध जीवन प्रत्येक सजीवाच्या वाट्याला यावे, हा तर आपल्या सर्वांचा नैसर्गिक अधिकार आहे; परंतु सृष्टीतील प्रत्येक जीव सुखी, समृद्ध आणि संपन्न असेलच असे नाही. निसर्गाने आपल्याला भरभरून दिले आहे, परंतु निसर्गाची मानवाला लाभलेली ही देण आपण कशी स्वीकारतो, यावर माणसाच्या सुखाच्या कल्पना अवलंबून असतात. जीवन जगताना माणसाचे जगणे अव्याहतपणे सुखदुःखाच्या हिंदोळ्यावर हेलकावत असते. सुखासाठी आपण अहोरात्र धडपडतो,
2 days ago6 min read


क्रिकेट आणि लाईफ मॅनेजमेंट | Cricket and Life Management Marathi
45 वर्षे मी नोकरी करत होतो. त्यातली शेवटची 20-25 वर्षे व्यवस्थापन म्हणजे अर्थातच मॅनेजमेंटमध्ये कार्यरत होतो. त्यामुळेच की काय मॅनेजमेंट या विषयाची मला जरा जास्तच आस्था आहे. त्यात कुठल्याही गोष्टीचे मॅनेजमेंट अर्थात व्यवस्थापन जर का नीटनेटके आणि नियोजनबद्ध असेल तर त्याची फलश्रुती ही कायम चांगलीच असते हा माझा तरी अनुभव आहे. मला तर दर पाच वर्षांचे नियोजन करून त्यानुसार योजनाबद्ध पद्धतीने वागायला फार आवडते. आयुष्य कसे विनासायास जायला मदत होते आणि ते जगायलाही मज्जा येते. ‘जगण्य
Apr 283 min read


मनोरंजक आणि माहितीपूर्ण : परदेशातल्या पाऊलखुणा
प्रसिद्ध वास्तुविशारद अनिल दातीर यांचे ‘परदेशातल्या पाऊलखुणा’ हे पुस्तक म्हणजे युरोप आणि आशियातील १५ देशांचा डोळस प्रवास आहे. डॉ. संदीप श्रोत्री यांची प्रस्तावना लाभलेल्या या पुस्तकात दुबई, रशिया, इजिप्त आणि पोलंडमधील छळछावण्यांचा थरार व सांस्कृतिक वैभव अनुभवता येईल. चपराक प्रकाशनाचे हे माहितीपूर्ण प्रवासवर्णन आजच घरपोहोच मागवा.
Mar 164 min read


वाचनीय, ज्ञानवर्धक आनंदझरा
शिरीष चिटणीस लिखित आणि चपराक प्रकाशन प्रकाशित 'आनंदझरा' या पुस्तकाचा सविस्तर परिचय. लेखकाच्या अफाट वाचनाचा, चिंतनाचा आणि सकारात्मक विचारांचा वेध घेणारा हा प्रेरणादायी लेख नक्की वाचा.
Mar 83 min read
bottom of page
.jpg)