top of page


साप्ताहिक चपराक ६ ते १२ एप्रिल
"साप्ताहिक चपराक (६-१२ एप्रिल २०२६) विशेष अंक: केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना 'यशवंतराव होळकर राष्ट्रगौरव पुरस्कार' जाहीर. सोबतच इराण-इस्राईल युद्धाचे विश्लेषण, जातीभेदावर मयूर बागुल यांची कथा आणि शिक्षणातील 'अंगुठाछाप' प्रयोगावर विशेष लेख."
Apr 51 min read


महाराष्ट्र नागवा झाला!
महाराष्ट्रातील भोंदूगिरी, राजकीय आश्रय आणि अंधश्रद्धेच्या विळख्यावर ओढलेले परखड ताशेरे. अशोक खरात प्रकरण, राजकारण्यांची भूमिका आणि गाडगेबाबांच्या विचारांची पायमल्ली यावर भाष्य करणारा एक अंतर्मुख करणारा लेख.
Mar 304 min read


पंढरपूर तालुक्याच्या विकासासाठी निधीचा वर्षाव
राज्याच्या अर्थसंकल्पातून पंढरपूर तालुक्यासाठी निधीचा वर्षाव! रिंग रोड, भीमा नदीवरील नवीन पूल आणि ग्रामीण रस्त्यांच्या विकासासाठी कोट्यवधी रुपये मंजूर. माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली सविस्तर माहिती. वाचा सविस्तर."
Mar 82 min read


प्रा. मिलिंद जोशी यांना साथ देऊन साहित्यधर्म जपा!
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत राजकारणाचा शिरकाव रोखण्यासाठी आणि 'साहित्यधर्म' जपण्यासाठी प्रा. मिलिंद जोशींच्या 'परिवर्तन उत्कर्ष पॅनल'ला का निवडून द्यावे? घनश्याम पाटील यांचे सडेतोड विश्लेषण वाचा.
Feb 13 min read


गांभीर्यपूर्वक शपथ घेते की...
अजितदादांच्या पश्चात सुनेत्राताई पवारांनी 'गांभीर्यपूर्वक' शपथ घेत जपला दादांचा वारसा. दुःखाच्या प्रसंगातही खंबीरपणे उभ्या राहिलेल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आणि विरोधकांची दुहेरी भूमिका यावर घनश्याम पाटील यांचे परखड विश्लेषण.
Feb 17 min read
bottom of page
.jpg)