top of page

साप्ताहिक चपराक ३० मार्च ते ५ एप्रिल २०२६

  • Mar 30
  • 1 min read

लिहिणाऱ्या हातांसाठी ‌‘चपराक‌’चे व्यासपीठ


साप्ताहिक ‌‘चपराक‌’साठी आपणही आपले साहित्य अवश्य पाठवू शकता. विविध विषयांवरील आपली मते, सामाजिक, राजकीय विषयावरील प्रासंगिक लेख, अनुभव, आपल्या परिसरातील विविध उपक्रमांच्या, कार्यक्रमांच्या बातम्या असे साहित्य आमच्याकडे जरूर पाठवा. प्रवास वर्णन, वाचलेल्या आणि भावलेल्या पुस्तकांचे परिचय, आवडलेली व्यक्तिचित्रणे आदींचे स्वागत. सोबत काही पूरक छायाचित्रे, चित्रे असतील तर तीही पाठवा. ती ज्यांच्याकडून घेतली आहेत त्यांची नावेही कळवा. निवडक साहित्यास ‌‘चपराक‌’मधून प्रसिद्धी दिली जाईल.


आपला मजकूर युनिकोडमध्ये खालील नंबर किंवा ई-मेलवर पाठवा.


भ्रमणध्वनी : 7057292092/8767941850.


ई मेल :  info@chaprak.com



1 Comment

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating

'महाराष्ट्र नागवा झाला' हे आपले संपादकीय वास्तवाचे यथार्थ दर्शन घडविणारे आहे. ज्या चित्रफिती समोर आल्या त्यात सर्व काही सहमतीने घडून येताना दिसत आहे मग मुजोरीचा प्रश्न येतोच कुठे? अर्थात लिंगपिसाट बाबाचे कामही घृणास्पद आहेच.

Like
bottom of page