top of page
मासिक साहित्य चपराक


मासिक 'साहित्य चपराक' ऑगस्ट २०२६
मासिक 'साहित्य चपराक' ऑगस्ट २०२६
20 hours ago1 min read


संपादकीय - लोकशाहीचे वास्तव
नारायण राणे, शरद पवार, एकनाथ शिंदे ते अजित पवारांच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील बदलत्या राजकीय संस्कृतीवर, नेत्यांच्या स्वार्थावर आणि ढोंगी भूमिकांवर प्रकाश टाकणारा विशेष लेख.
Jul 74 min read


वैचारिक ढोंगाचा थिएटर शो
सोशल मीडियावरील पुरोगामी मुखवटे आणि प्रत्यक्ष जगण्यातील दुटप्पीपणा यावर अचूक बोट ठेवून स्वतःच्या विवेकबुद्धीला प्रश्न विचारायला लावणारा लेखक दत्ता पवार यांचा डोळे उघडणारा वैचारिक लेख.
Jul 75 min read


स्वरानंदच्या वाटचालीचा सुरेख मागोवा
विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात पुण्याचे सांस्कृतिक विश्व अनेक अंगांनी समृद्ध होत गेले. यामध्ये संगीताचा विचार केला तर शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात आर्य संगीत प्रसारक मंडळ आणि सुगम संगीताच्या क्षेत्रात स्वरानंद प्रतिष्ठान ही नावे प्रामुख्याने घ्यावीच लागतील. स्वरानंद प्रतिष्ठान गेली पन्नास वर्षाहून अधिक काळ एकाहून एक उत्तम असे दर्जेदार सुगम संगीताचे कार्यक्रम घेऊन रसिकांसमोर आली आहे. या संस्थेचे कार्यकारी विश्वस्त आणि प्रथमपासूनचे कार्यकर्ते प्रा. प्रकाश भोंडे यांनी स्वरांनंद
Jul 73 min read


मराठी कवितेची साक्षेपी समीक्षा : जुन्या वाटा नवी वळणे
बहिणाबाई, कुसुमाग्रज, सुरेश भट ते आरती प्रभू यांच्या कवितांचा वेध घेणारा प्रा. सुहासकुमार बोबडे यांचा 'जुन्या वाटा नवी वळणे' हा ग्रंथ. वाचा डॉ. राजेंद्र थोरात यांनी केलेले रसग्रहण.
Jul 65 min read


परीक्षा - परीक्षा आणि पेपरफुटीचं दुष्टचक्र
नीट (NEET) पेपरफुटी, शिक्षण व्यवस्थेतील सावळा गोंधळ आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या भविष्याशी होणारा खेळ यावर बोट ठेवणारा लेखिका चंद्रलेखा बेलसरे यांचा अत्यंत परखड आणि विचार करायला लावणारा लेख.
Jul 69 min read


‘अधोगती का प्रगती?’
उतारवयात आपल्या हक्काच्या, आठवणींनी भरलेल्या 'गुरुसदन' या लाडक्या वास्तूला विकून, मुलांच्या शेजारी नव्या फ्लॅटमध्ये जाण्याचा एका जोडप्याचा हृदयस्पर्शी आणि संघर्षमय प्रवास. नक्की वाचा.
Jul 614 min read


पत्रकारिता म्हणजे घाईघाईतले साहित्य
'जर्नालिझम इज लिटरेचर इन ए हरी' या मॅथ्यू अर्नोल्ड यांच्या सुभाषिताचा वेध घेणारा डॉ. चंद्रशेखर जोशी यांचा लेख. वृत्तपत्रीय मथळे, व्यंग्यचित्रे आणि पत्रकारितेतील साहित्याचा रंजक प्रवास.
Jul 64 min read


हे बोललेच पाहिजे! - संजय सोनवणी
लेखक-विचारवंत आणि इतिहासकार यांना स्वतंत्र मते असावीत की नाही? हा प्रश्नच सध्याच्या काळात बाद झालेला आहे कारण ते जी मते मांडतात किंवा मांडायचे टाळतात त्यामागे सांस्कृतिक आणि राजकीय दबाव आहेत असा प्रचार केला जातो. काही प्रमाणात ते खरेही असेल, म्हणून स्वत:ची सांस्कृतिक आणि राजकीय मते असू नयेत आणि ते मांडू नयेत असा होत नाही. येथे हिटलरच्या नाझीवादाविरुद्ध उभे राहिलेले थॉमस मान, स्टालिनच्या राजवटीचा पर्दाफाश करणारे जॉर्ज ऑरवेल किंवा अलेक्झांडर सोल्झेनित्सिनसारख्या जागतिक लेखकांचे
Jul 68 min read


bottom of page
.jpg)

