top of page
All Posts


श्रीराम नानल लिखित 'कोवळी सकाळ' पुस्तकाचे थाटात प्रकाशन | तरुण भारत बातमी
पुण्यातील प्रसिद्ध 'चपराक प्रकाशनातर्फे' प्रकाशित आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व लेखक श्रीराम नानल लिखित 'कोवळी सकाळ' या पुस्तकाचे साताऱ्यात उत्साहात प्रकाशन झाले. टाटा टेली सर्व्हिसेसचे माजी अध्यक्ष माधव जोशी यांनी या पुस्तकाचा गौरव "आनंदाचा झरा" असा केला आहे. सावित्रीबाई फुले, अटलजी, किशोर कुमार यांच्यासह २४ महान व्यक्तिमत्त्वांच्या जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या या पुस्तकाविषयी सविस्तर वाचा.
8 hours ago1 min read


उतरंड अटळ - संपादकीय | Lalbhadur Shastri vs Narendra Modi
१९६५ च्या अन्नटंचाईत देशासाठी एक वेळचे जेवण सोडायला सांगणारे लालबहादूर शास्त्री आणि आजच्या परिस्थितीत निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आवाहन करणारे नेतृत्व... कुठे नेऊन ठेवलाय देश आमचा?"
May 189 min read


शहर विरूद्ध गाव
विराजचं गाव होतं पानवडी. लहानसं, शांत, हिरव्या डोंगरांच्या कुशीत विसावलेलं. सकाळी कोंबड्यांच्या आरवण्याने दिवस सुरू व्हायचा आणि रात्री चांदण्यांच्या प्रकाशात संपायचा. गावातले सगळे एकमेकांना ओळखणारे, एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणारे. विराजला हे सगळं आवडायचं पण त्याच्या मनात एक वेगळीच ओढ होती शहराची. त्याला वाटायचं, शहर म्हणजे स्वप्नांची जागा. उंच इमारती, मोठे रस्ते, चमकणारे दिवे आणि भरपूर संधी. त्याचे वडील शेतकरी होते. त्यांनी आयुष्यभर मातीशी नातं जोडलं होतं. एक दिवस विराज
May 183 min read


मधाळ आठवणींची आमराई
आभाळ भरून आलं की आम्हा पोरांची झुंबड थेट आमराईकडे वळायची. वाऱ्याच्या वेगाने झाडांच्या फांद्या शहारल्या की टप-टप असा मधुर नाद करत पाडाचे आंबे गवतात पडू लागायचे. त्या आवाजासरशी आमची पावलं अधिकच वेगवान व्हायची.
May 182 min read


घनश्याम पाटील यांना समाजभूषण पुरस्कार
पुणे - सडेतोड पत्रकारिता, वैचारिक लेखन आणि सर्जनशील साहित्यनिर्मितीद्वारे उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल चपराक प्रकाशनचे संचालक आणि प्रकाशक घनश्याम पाटील यांचा समाजभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला. बारामती येथील सामाजिक विकास प्रतिष्ठानच्या वतीने स्वामी विवेकानंद सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले पुस्तक जत्रेत उद्योजक राजेंद्र पवार, युवा नेते आणि विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार युगेंद्र पवार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश खोमणे यांच्या हस्ते हा पुरस
May 182 min read


विविध दर्जेदार कार्यक्रमांनी बारामती पुस्तक जत्रा संपन्न
बारामती - येथील विवेकानंद सभागृहात सामाजिक विकास प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले पुस्तक जत्रेत 9 मे 11 मे दरम्यान अनेक साहित्यिक कार्यक्रम पार पडले. ‘चपराक’च्या पुस्तकांचे प्रदर्शन, पुस्तक प्रकाशन, मुलाखत, नाट्यवाचन कार्यशाळा, सुलेखन कार्यशाळा, व्याख्यान, कवी संमेलन, पुरस्कार सोहळा अशा भरगच्च कार्यक्रमांना बारामतीकरांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. रवींद्र टकले यांनी दिली. या जत्रेचे उद्घाटन सुप्रसिद्ध साहित्यिक
May 182 min read


साप्ताहिक चपराक १८ ते २४ मे २०२६
साप्ताहिक चपराक १८ ते २४ मे २०२६
May 171 min read


अखेर धनवानही निर्धनच
माणसांचे जीवन जे आहे, ते नेमके कशासाठी आहे? प्रत्येकालाच जीवनात आनंद हवा आहे. तो मिळवण्याचा नेमका मार्ग कोणता आहे? माणूस जीवनभर धावपळ करत आहे. त्या धावपळीत काही मिळवण्यासाठी केवढा तरी अट्टहास करत आहे. त्या साऱ्या प्रवासात माणसाला खरंच समाधान, सुख, मिळते का? आपल्याला हवी असलेली संपत्ती आपल्याला खरंच आनंद देते का? जीवनात हवं असलेलं सारं मिळालं तरी जीवन सुखी होत नाही. पैसा, संपत्ती, धन, दौलत म्हणजे सुख नाही मात्र हे जेव्हा कळते तेव्हा आयुष्यातील बराच वेळ गेलेला असतो. जीवनभर धावप
May 174 min read


सारथी
कप्तान, संचालक, वाहनचालक (ड्रायव्हर) वगैरे खरं म्हणजे समान अर्थाचे शब्द का समजू नयेत? कदाचित शब्द वेगळे असतील पण त्यांचे अर्थ एकच असतात. ‘सारथ्य करतो तो सारथी.’ शब्दांचे शोध नक्की कुणी आणि कधी लावले माहिती नाही पण त्यांना दाद दिली पाहिजे. किती विचार करून शब्दांची निर्मिती केली असेल? जिथं टीम वर्क असतं तिथंच कॅप्टन असतो. सुसूत्रता आणणे, एखाद्या व्यक्तिमध्ये ज्या विषयात नैपुण्य आहे त्यात त्याला काम करायला भाग पाडणे, त्यातील क्रयशक्तिचा पुरेपूर वापर करून घेणे आणि इप्सित साध्य
May 174 min read


चला शोधूया या आनंदाच्या वाटा
स्वतःशी शांत, इतरांशी सौम्य आणि आयुष्याशी कृतज्ञ राहिलो तर आनंद आपोआप संतुलित राहतो. हे सर्व करण्याची शक्ती निखळ, निरपेक्ष प्रेमभाव दयाभाव देतो. प्रेम, दया हेच या जगातील आनंदाचे शाश्वत मूल्य आहे.
May 172 min read


पुण्यकर्म | PunyaKarma
निवृत्त होण्यापूर्वी शेवटचे दीड वर्ष मी आमच्या कंपनीच्या जिल्हा प्रशासन विभागाचा अधिकारी म्हणून काम पाहत होतो. इथे काम करताना बरेच आगळे वेगळे अनुभव येत. अशीच एक मनोरंजक पण तेवढीच गंभीरपणे विचार करायला लावणारी एक केस माझ्यासमोर आली होती. इथे काम करत असताना शक्यतो नियमांची नीटपणे माहिती नसलेल्या आमच्या कर्मचाऱ्यांना होता होईल एवढी मदत करण्याचा माझा प्रयत्न असायचा. कधी कधी मात्र अशी काही बिलींदर माणसे समोर यायची की ज्याचे नाव ते! निवृत्ती जवळ आलेल्या कर्मचाऱ्यांना बोलावून त्यां
May 174 min read


कोवळी सकाळ | Marathi Book Review
संत नामदेव, समर्थ रामदास स्वामी, सावित्रीबाई फुले, स्वामी विवेकानंद, लालबहादूर शास्त्री, स्वातंत्र्यवीर सावरकर, अण्णा भाऊ साठे, पंडित अटलबिहारी वाजपेयी, रामभाऊ म्हाळगी, दत्तोपंत ठेंगडी, देव आनंद, राजा राज कपूर, किशोर कुमार अशा उत्तुंग मनोऱ्यांचा मनोहारी परिचय.
May 173 min read


साप्ताहिक चपराक | सोमवार, दि. ४ ते १० मे २०२६ | क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुस्तक जत्रा विशेषांक | Marathi Weekly News
चपराक साप्ताहिक – ४ ते १० मे २०२६ अंक. बारामतीत होणाऱ्या 'क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुस्तक जत्रे'चे सविस्तर वृत्तांकन, काव्यफुले पुनर्मुद्रण, समाजभान लेख, सोशल मीडियाचे दुष्परिणाम, सुलेखन कार्यशाळा आणि बरेच काही — मराठी वाचकांसाठी एक परिपूर्ण अंक.
May 61 min read


संवादातलं जिवंत शिक्षण | Classroom discussion on life lessons
वर्गातील चार भिंतींच्या बाहेर जेव्हा आयुष्यच धडा बनते, तेव्हा खरं शिक्षण घडतं. श्रावणी आणि मानसीच्या हृदयस्पर्शी अनुभवांतून कष्ट, जबाबदारी आणि जीवनमूल्यांचे महत्त्व सांगणारा शिक्षक भरत पाटील यांचा प्रेरणादायी लेख.
May 33 min read


अॅमेझॉन किंडलवर पुस्तके कशी खरेदी करायची आणि वाचायची? एक सोपी मार्गदर्शिका.. The Complete Guide: How to Buy and Read Books on Amazon Kindle: A Step-by-Step Guide.
अॅमेझॉन किंडलवर मराठी आणि इतर पुस्तके खरेदी कशी करावी आणि मोबाईलवर कशी वाचावी? वाचा ही संपूर्ण मार्गदर्शिका खास वाचकांसाठी. | Learn how to buy and read eBooks on the Amazon Kindle app with this simple guide.
May 12 min read


साप्ताहिक चपराक २७ एप्रिल ते ३ मे २०२६
या अंकात: महाराष्ट्र साहित्य परिषद निवडणूक वाद, परदेशींची नोटीस, पुस्तकमित्र उपक्रम, क्रिकेट व लाईफ मॅनेजमेंट पुस्तक परिचय, दाभोलकर स्मृती, अमेरिकेचे अंतरंग प्रकाशन, प्राचार्य भोसले व्याख्यान आणि बरेच काही.
Apr 281 min read


क्रिकेट आणि लाईफ मॅनेजमेंट | Cricket and Life Management Marathi
45 वर्षे मी नोकरी करत होतो. त्यातली शेवटची 20-25 वर्षे व्यवस्थापन म्हणजे अर्थातच मॅनेजमेंटमध्ये कार्यरत होतो. त्यामुळेच की काय मॅनेजमेंट या विषयाची मला जरा जास्तच आस्था आहे. त्यात कुठल्याही गोष्टीचे मॅनेजमेंट अर्थात व्यवस्थापन जर का नीटनेटके आणि नियोजनबद्ध असेल तर त्याची फलश्रुती ही कायम चांगलीच असते हा माझा तरी अनुभव आहे. मला तर दर पाच वर्षांचे नियोजन करून त्यानुसार योजनाबद्ध पद्धतीने वागायला फार आवडते. आयुष्य कसे विनासायास जायला मदत होते आणि ते जगायलाही मज्जा येते. ‘जगण्य
Apr 283 min read


पुस्तकमित्र : वाचनातून घडणारी समृद्ध आणि संवेदनशील पिढी | Children Reading Initiative
पुस्तकमित्र उपक्रम — 12 वर्षीय तनय मगरने सुरू केलेला वाचन गट जो मुलांमध्ये वाचनाची आवड, एकाग्रता आणि आत्मविश्वास वाढवतो. दररोज संध्याकाळी Google Meet वर विनामूल्य सहभाग घ्या.
Apr 282 min read


अनुभवाचे अंतरंग कथासंग्रहाचा प्रकाशन सोहळा दिमाखात
संगमनेर, (प्रतिनिधी) ः के. बी. दादा देशमुख सभागृहात ‘चपराक प्रकाशन’ प्रकाशित आणि लेखक अशोक शेटे लिखित ‘अनुभवाचे अंतरंग’ या लघुकथा संग्रहाचा प्रकाशन सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. या सोहळ्याला संगमनेर आणि परिसरातील साहित्यप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. यावेळी मार्गदर्शन करताना माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी लेखक समाज बदलू शकतो ही भूमिका मांडत लेखणीच्या सामर्थ्यावर विश्वास व्यक्त केला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. संदीप सांगळे यांनी ग्
Apr 272 min read
bottom of page
.jpg)

