top of page
All Posts


ना विकासकामात राम; ना पात्रात नदी!
एकेकाळी पुण्याचे वैभव असलेल्या रामनदीची व्यथा पुणे - कल्पना करा, अवघ्या सत्तर वर्षांपूर्वी एक नदी इतकी शुद्ध होती की तिच्या काठावर राहणारी माणसे तिचे पाणी थेट पिण्यायोग्य मानत असत. पुण्याच्या वायव्येला सह्याद्रीच्या रांगांमध्ये खाटपेवाडी येथे उगम पावून, सुमारे 19.5 किलोमीटरचा नयनरम्य प्रवास करत, बाणेर, बावधन आणि पाषाणसारख्या दाट लोकवस्तीच्या भागातून वाहत औंध येथे मुळा नदीला जाऊन मिळणारी ती नदी आहे (?) होती - रामनदी. मुंबई-पुणे महामार्गावरून जाताना आज जर तुम्ही बावधन येथे या न
Mar 85 min read


साप्ताहिक चपराक २ ते ८ मार्च २०२६
अंकाच्या पीडीएफ साठी येथे क्लिक करा पान क्र. १ ‘सर्जक’ला वसंतराव नाईक पुरस्कार प्रदान ‘लाडोबा’ साने गुरुजी स्मृती सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक पान क्र. २ महाराष्ट्रकन्या पान क्र. ३ शिवगर्जना : दोन पिढ्यांचा सेतू मुलगी जन्माला येण्याची भीती पान क्र. ४ भाषा वाचेल तर राष्ट्र वाचेल जिल्हा परिषद शाळेचा स्तुत्य उपक्रम पान क्र. ५ महोत्सवातील क्षणचित्रे पान क्र. ६ शांत पावलांनी सत्तेच्या उंबरठ्यावर स्वयंसेवकांची संघर्षमय गाथा पान क्र. ७ अधिरा पान क्र. ८ ‘सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग लीडर’न
Mar 61 min read


अरविंदांच्या विचारांची दिशा आवश्यक : वाकचौरे
नाशिक, (प्रतिनिधी) ः योगी अरविंद यांच्या विचारांची दिशा घेऊन शिक्षण क्षेत्रात काम झाले असते तर समाज व राष्ट्राचे चित्र बदलले असते. आध्यात्माचा अर्थ केवळ बाह्यांगाने सुधारणा नाही तर ती आंतरिक सुधारणेची ती वाट आहे. योगी अरविंद यांनी शिक्षणाच्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना पुस्तकी न शिकवता विचार करण्यास शिकवा, त्याच्या अभिरूचीने प्रवास करू द्या, असे सांगितले आहे असे मत राज्य अभ्यासक्रम व पुनर्रचना समितीचे सदस्य संदीप वाकचौरे यांनी व्यक्त केले. नाशिक येथील बेंजॉन देसाई फाउंडेशनच्
Mar 62 min read


‘काव्यवारी’च्या काव्यसंमेलनात 35 कवींचे हृदयस्पर्शी सादकरीकरण
पुणे ः मराठी भाषा गौरवदिनाच्या पार्श्वभूमीवर ‘काव्यवारी’तर्फे चारोळी प्रदर्शन आणि मराठी काव्यसंमेलनाचे आयोजन केले होते. यावेळी 35 हून अधिक कवींनी हृदयाला भिडणाऱ्या, सामाजिक विषमतेवर बोट ठेवणाऱ्या कवितांचे सादरीकरण केले. त्यास साहित्यरसिकांची उर्त्स्फूत दाद लाभली. बाजीराव रस्त्यावरील हिंदुहृदयसम्राट श्री. बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्रकार कलादालनात मोठ्या उत्साहात काव्यसंमेलन पार पडले. यावेळी बावधन मार्केट यार्डचे मुख्य संचालक गोरख दगडे पाटील, गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव कोरल
Mar 61 min read


‘सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग लीडर’ने सुचेता गावडे यांचा सन्मान
पुणे ः पुण्यातील सुचेता गावडे यांना वूमन्स इन टेक ग्लोबल ॲवॉर्ड 2025 मध्ये ‘ग्लोड विनर’ म्हणून घोषित करण्यात आले. त्यामुळे त्यांना अमेरिकेत झालेल्या एका सोहळ्यात ‘सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग लीडर ऑफ द इयर’ हा पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते स्नमानित करण्यात आले. गावडे या आरोग्य तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी नेत्या आहेत. त्यांनी सुरक्षित आणि आधुनिक इंनिनिअरिंग प्लॅटफॉर्म उभारण्यात तसेच त्यांच्या इतर तंत्रज्ञानांना मार्गदर्शन करण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे. वूमन टेक नेटवर्क य
Mar 61 min read


‘लाडोबा’ साने गुरुजी स्मृती सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक
मुंबई ः मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई, दादर सार्वजनिक वाचनालय, काशिनाथ धुरू हॉल ट्रस्ट आणि विचारधारा प्रतिष्ठान, गोरेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिष्ठित असलेल्या दिवाळी अंक स्पर्धेतील विजेत्या संपादकांचा गौरव करण्यात आला. या स्पर्धेचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष असूनश त्यात ‘लाडोबा’ मासिकाच्या दिवाळी अंकाचा ‘साने गुरुजी स्मृती मुलांचा सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक’ म्हणून गौरव करण्यात आला. मुं
Mar 61 min read


‘सर्जक’ला वसंतराव नाईक पुरस्कार प्रदान
नाशिक ः येथे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनात स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार मयुर बाळकृष्ण बागुल यांनी लिहिलेल्या आणि ‘चपराक प्रकाशन’ने प्रकाशित केलेल्या ‘सर्जक’ या पुस्तकाला प्रदान करण्यात आला. या सोहळ्यास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार, मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत, गिरीश महाजन, पालकमंत्री, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, ज्येष्ठ साहित्यिक व ज्ञानपीठ पुरस्
Mar 61 min read


अधिरा
कन्या तू सुंदरी, रम्या तू ईश्वरी स्वकर्तृत्त्वाची घे धुरी, उत्तुंग तू घे भरारी मुलगी झाली हो! काय करावे आता? कौमार्य सांभाळत विकास करावा की घाबरत न्यूनगंडास बळी पडावे? कळीचा जन्म झाला तर ती हळूहळू उमलू लागणार. तिचं उमलणं निसर्गत: मुक्त, बेबंद, सुगंधित, आत्मदंग असणार तसेच ते असावे यासाठी एक उत्तम माळीण तिची उत्तम निगा राखते. आपल्या घरी जन्मलेल्या मुलीबाबतही तसेच असावे, नाही का? मुलीची आई हीच मुलीची सुजाण माळीण आणि वडील म्हणजे संवेदनशील माळी बनायला हवेत. हो की नाही? आदर्श पालकत
Mar 54 min read


स्वयंसेवकांची संघर्षमय गाथा
अनंत घोगले लिखित आणि चपराक प्रकाशन प्रकाशित 'मोहरे इरेला पडले' या पुस्तकाचा नागेश शेवाळकर यांनी केलेला वेधक परिचय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निष्ठावान स्वयंसेवकांचे जीवन, त्यांची शिस्त आणि समर्पित कार्याची संघर्षमय गाथा जाणून घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा.
Mar 52 min read


शांत पावलांनी सत्तेच्या उंबरठ्यावर
प्रसिद्धीपासून दूर राहून जनसेवेचा वसा जपणारी आणि राजकारणात शांत पण निर्णायक पाऊल टाकणारी 'पॉवरफुल' स्त्री! अजितदादांच्या ऊर्जेच्या सावलीत राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळणाऱ्या सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाचा वेध घेणारा रमा जाधव यांचा विशेष लेख.
Mar 52 min read


शिवगर्जना : दोन पिढ्यांचा सेतू
शाळेत शिवगर्जना म्हणणारा नातू आणि ते ऐकून भारावून गेलेली आजी; या दोन पिढ्यांना जोडणाऱ्या शिवप्रेमाचा वेध घेणारा भरत विठ्ठल पाटील यांचा हृदयस्पर्शी लेख. शिवजयंतीच्या निमित्ताने शालेय संस्कारांचे महत्त्व सांगणारा हा प्रसंग नक्की वाचा.
Mar 53 min read


भाषा वाचेल तर राष्ट्र वाचेल
भाषा वाचेल तर राष्ट्र वाचेल जगाच्या पाठीवर प्रत्येक प्रांतात विविध भाषा बोलणारी माणसे आपली भाषा जतन करण्यासाठी प्रयत्न करीत असतात. त्या भाषेशी माणसांचे भावनिक नाते जोडलेले असते. त्यामुळे भाषेच्या माध्यमातून माणसे, राष्ट्र आणि तेथील संस्कृतीचे जतन होत असते. भाषा जिवंत राहिली, तर संस्कृती टिकते. भाषा हे राष्ट्राचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचे सर्वात प्रभावी माध्यम आहे. जेव्हा केव्हा एखादी भाषा मरते, तेव्हा त्या प्रांतातील ती भाषा बोलणाऱ्या समाजाच्या मनातील स्वातंत्र्याची प्रेरण
Mar 53 min read


मुलगी जन्माला येण्याची भीती
गावाच्या कडेला असलेल्या त्या छोट्याशा घरात शांतता होती पण ती सुखाची नव्हती तर भीतीची होती. सीमा सातव्या महिन्यात होती. तिच्या पोटातलं बाळ हललं की तिच्या चेहऱ्यावर क्षणभर हसू उमटायचं पण लगेच ते काळजीच्या सावलीत हरवून जायचं! कारण तिच्या मनात एकच प्रश्न सतत फिरत होता, जर मुलगी झाली तर? तिला मुलगी नको होती असं नव्हतं. उलट, तिला लहानपणापासूनच बाहुल्यांशी खेळताना स्वतःची मुलगी हवी असं वाटायचं. आता परिस्थिती वेगळी होती. सासू रोज देवासमोर दिवा लावताना एकच मागणं करायची, “देवा, यावेळी
Mar 42 min read


How to Order Marathi Books Online in India: A Comprehensive Guide to Marathi Books Online
In the digital age, the charm of Marathi literature continues to thrive, captivating readers with its rich heritage and vibrant storytelling. As someone who has always cherished the written word, I find immense joy in exploring Marathi books online. The convenience of browsing through a vast collection from the comfort of home, coupled with the ability to discover rare and contemporary works, makes the experience truly rewarding. Whether you are a parent seeking educational m
Mar 44 min read


महाराष्ट्रकन्या - महिला दिन विशेष (संपादकीय)
अजितदादा पवार यांच्या अकाली निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आणि पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मात्र, या अत्यंत कठीण काळात सुनेत्रा पवार एक खंबीर आधारस्तंभ म्हणून समोर आल्या आहेत.
Following the sudden demise of Ajit Dada Pawar, Sunetra Pawar emerges as a pillar of strength for the NCP. Read how this 'Daughter of Maharashtra' is braving political storms and personal grief to lead the party into a new era of public service and resilience.
Mar 26 min read


प्रभावशाली प्रशासक
भारतीय इतिहासातील महात्मा बसवेश्वर, रझिया सुलतान, महंमद-बिन-तुघलक आणि सम्राट कृष्णदेवराय या ४ प्रभावशाली प्रशासकांच्या कार्याचा वेध घेणारा माहितीपूर्ण लेख.
Feb 2115 min read


आम्ही का लिहितो? : "स्वतःला खोदत राहणं, म्हणजे लिहिणं!" - दासू वैद्य
'मी का लिहितो?' या प्रश्नाचा शोध घेणारा हा मनमोकळा लेख. ग्रामीण बालपण, कीर्तन-भजनाचे श्राव्य संस्कार आणि भवतालाच्या सूक्ष्म निरीक्षणातून एका लेखकाचा व कवीचा साहित्यिक प्रवास कसा घडला, याचा वेध घेणारा हा अनुभव.
Feb 215 min read


शिवरायांचा आठवावा धाक : मानवी तस्करीच्या काळोखात माणुसकीचा एल्गार | Invoke the Dread of Shivaji Maharaj: A War Cry for Humanity Amidst the Darkness of Trafficking
शिवरायांचा आठवावा धाक : मानवी तस्करी आणि स्त्री अत्याचाराच्या काळोखात माणुसकीचा एल्गार! जर आज शिवराय असते तर त्यांनी गुन्हेगारांचे काय केले असते? नुसता जयघोष नको, आता संघर्ष हवा! तरुणाईला जागे करणारा आणि कृतीस प्रवृत्त करणारा हा ज्वलंत लेख नक्की वाचा. Invoke the Dread of Shivaji: A powerful war cry against human trafficking and crimes against women. If Chhatrapati Shivaji Maharaj were here today, how would he deliver justice? This intense article challenges the youth to move
Feb 186 min read


व्यवस्थेला प्रश्न विचारणारा तरुणाईचा हुंकार: मयूर बागुल यांचा लेखसंग्रह | A Youthful Challenge to the System: Mayur Bagul's Anthology
"शेतकरी विरोधी कायदे, परिशिष्ट-९ आणि ग्रामीण अर्थकारणाचे वास्तव मांडणाऱ्या मयूर बागुल यांच्या पुस्तकासाठी अमर हबीब यांची ही प्रस्तावना वाचा. शेती, पाणी प्रश्न, शिक्षण Read Amar Habib's powerful preface to Mayur Bagul's book, offering a critical analysis of India's agrarian crisis. This collection explores the impact of anti-farmer laws like Schedule 9 and the Essential Commodities Act, while addressing youth unrest, political corruption, and vital social issues like water sca
Feb 1412 min read


शोकांतिका : भारताच्या युद्ध विरामांची आणि नंतरच्या करारांची
युद्धभूमीवर अभूतपूर्व शौर्य गाजवून जिंकणारा भारत तहाच्या टेबलावर का हरतो? १९४७ च्या पहिल्या युद्धापासून ते १९६५ (ताश्कंद), १९७१ (सिमला) आणि कारगीलपर्यंत, भारताच्या युद्धबंदी आणि करारांच्या इतिहासाचे परखड विश्लेषण. भारतीय जवानांचा पराक्रम आणि राजकीय नेतृत्वाच्या मर्यादांवर प्रकाश टाकणारा ज्येष्ठ संपादक भगवान दातार यांचा लेख.
Feb 1311 min read
bottom of page
.jpg)