top of page
All Posts


ज्ञानसाधकाची संकल्पपूर्ती
ही गोष्ट आहे सप्टेंबर 2015 ची! महाराष्ट्राचा बराचसा भाग दुष्काळाने होरपळत होता. विदर्भ, मराठवाड्यात शेतकर्यांच्या आत्महत्या वाढलेल्या होत्या. माणसांना पिण्यासाठी पाणी मिळत नव्हतं. चार्याअभावी उपासमारीनं जनावरं मरत होती. मिरजेहून लातूरला पाण्याची रेल्वे नेण्यापर्यंत दिवस आले होते. अशा सगळ्या भीषण परिस्थितीत नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे हे दोन अभिनेते पुढे आले आणि त्यांनी नाम फाऊंडेशनची स्थापना करून शक्य त्यांना, शक्य तितकी मदत करण्याचा विडा उचलला. त्यांच्या या नेक कामाला प
Aug 15, 20256 min read


निरपेक्ष संपादक, शब्दमित्र घनश्याम पाटील
' चपराक' आणि 'लाडोबा प्रकाशना'चे प्रमुख, ज्येष्ठ संपादक घनश्याम पाटील यांचा आज जन्मदिन. त्यानिमित्त... माणसांचे आयुष्य ज्या गतीने पुढे जाते आहे ती गती वर्तमानात प्रचंड आहे. पाहता पाहता 365 दिवस कधी पूर्ण होतात हे काम करणाऱ्या माणसांच्या लक्षातही येत नाही. अशा रीतीने स्वतःला कामात झोकून घेतलेल्या माणसाच्या आयुष्यात वाढदिवसाचे महत्त्व ते काय? तर त्यांच्यासाठी आजचा दिवस म्हणजे फक्त सिंहावलोकनाचा दिवस असतो. त्यामुळे आजच्या दिवशी पुन्हा एकदा नवा संकल्प करायचा आणि पुढील ध्येयासाठी
Aug 8, 20255 min read


चर्चेतील लैंगिक प्रकरणे किती खरी किती खोटी?
महाराष्ट्रासह देशभरात एकापाठोपाठ घडलेली तीन लैंगिक संबंधांची आणि एक मद्यपान-अमली पदार्थ बाळगण्याचे प्रकरण चर्चेत आहेत. या प्रकरणांमध्ये राजकीय व्यक्तची नावे चर्चेत आलेली असल्यामुळे ज्या घटना घडल्याचे सांगितले जाते त्या खरोखर घडल्या असाव्यात की घटनांची नुसतीच बदनामीकारक चर्चा असावी? अशा दोन शंका सर्वसामान्य लोकांच्या मनात आहेत. चर्चेत आलेली चार प्रकरणे अनुक्रमे अशी - पहिले नाशिकचे हनी ट्रॅप प्रकरण - महाराष्ट्र विधानसभेतील काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधीमंडळात एक पेनड्राईव्
Aug 5, 20256 min read
जिंदगी गुलजार है
नेहमीप्रमाणे राहुल झोपेतून उठला आणि उठल्या-उठल्या त्याने आपला मोबाइल चेक केला. मोबाइल व्यवस्थित चार्ज झाला होता. राहुल ट्रोलिंगचं काम करायचा, त्यामुळे 'दोन घास कमी खाऊ, पण मोबाइल मात्र फुल चार्ज ठेवू' हे त्याचं नेहमीचं धोरण होतं. लगेच त्याने सोशल मीडियावर आज सकाळपासून काय काय घडलंय याचा शोध घ्यायला सुरुवात केली. पण आजचा दिवस खूपच वेगळा होता. अलिबागचे राऊत चढाचे मासे पकडायला गेले होते, त्यामुळे आज त्यांना सकाळी-सकाळी पत्रकार परिषद घ्यायला वेळ मिळाला नव्हता. महागुरू विपश्यनेला
Aug 2, 20253 min read
चातुर्मास....परंपरेचा सुरेख भक्तीमय संगम | Chaturmas: A beautiful and devotional confluence of tradition
आपला भारत देश कृषीप्रधान आणि सुजलाम सुफलाम आहे. विविधतेने नटलेला, संत-महंतांची ही भूमी भक्तीमय गाथा सांगणारी, अखंड प्रेमाची, अभूतपूर्व क्रांतीची आणि थोर विचारांची आहे. आपल्या पूर्वजांकडून पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही संस्कृती आपणही तितक्याच प्रेमाने जपली पाहिजे. सायंकाळी दिवेलागणीच्या वेळी झोपू नये, रात्री लवकर निजून पहाटे लवकर उठावे, नियमित देवपूजा करावी, थोरामोठ्यांचा आदर करावा, अशा सर्व रीतीभाती आजी आम्हाला लहानपणी शिकवायची. "उतू नये, मातू नये... घेतला वसा टाकू नये..." हे आ
Aug 2, 20257 min read


आलेख ‘हसरी गॅलरी’चा!
मराठीत स्त्रियांची चरित्रं आत्तापर्यंत मोठ्या संख्येनं आली आहेत. मराठी वाचकांकडून त्यांचं नेहमीच जोरदार स्वागत झालं. सुप्रसिद्ध विनोदी लेखिका शकुन्तला फडणीस यांनी आता यात सकारात्मक भर घातली असून त्यांचे ‘मी आणि हसरी गॅलरी’ हे पुस्तक पुण्याच्या सुरेश एजन्सीकडून वाचकांच्या भेटीस येत आहे. या पुस्तकातून सुप्रसिद्ध व्यंग्यचित्रकार शि. द. फडणीस आणि शकुन्तलाबाईंचा जीवनपट सशक्तपणे उलगडला जाणार आहे. 24 प्रकरणांद्वारे या पुस्तकात फडणीस दाम्पत्याचे विविध पैलू शकुन्तलाबाईंनी मांडले आहेत.
Jul 29, 20254 min read
हिंदुस्थानास दरिद्र येण्याची कारणें
हिंदुस्थानात इंग्रजी राज्य स्थिरावल्याचा एक अपरिहार्य परिणाम म्हणजे इथल्या जनतेचे सुरू झालेले आर्थिक शोषण. त्या काळातल्या विचारवंतांनी हे संकट ओळखले आणि त्याविषयीचे चिंतन सुरू झाले. ह्या विषयाबद्दल लोक तुरळक का होईना बोलत व लिहित असत. अर्थात हे समाजातल्या पुढारलेल्या लोकांमध्ये घडत असे; पण त्याबद्दलचे लिखाणही प्रसिद्ध होत होते. ‘इंदुप्रकाश’ ह्या त्या काळातील अव्वल नियतकालिकात या विषयावर प्रकाशित झालेले लेख एका पुस्तिकेच्या रूपात प्रकाशित झाले. 1876 मध्ये ही पुस्तिका इंदुप्रका
Jun 30, 20254 min read


अमेरिकेतील भारत : सातासमुद्रापल्याड मायमराठी
अमेरिकेत राहायला येण्यापूर्वी नवरा आणि लेकीने मला अनेकदा अगदी बजावून सांगितलं होतं की, अमेरिकेत तरी तुला तुझं ‘मी मराठी’ वगैरे बाजूला ठेवून इंग्रजीतूनच बोलावं लागेल. मी पण प्रत्येक वेळी वादविवाद आणि दोघांचे तत्त्वज्ञानी सल्ले टाळण्यासाठी माझं मराठीचं घोडं पुढे न दामटता एखाद्या शहाण्या मुलीसारखं हो हो करत पुढच्या चर्चेवर पडदा टाकत होते. अर्थात मी इंग्रजीचा सराव वगैरे केला नाहीच पण वेळ पडेल तेव्हा इंग्रजी बोलायचं अशी मनाची तयारी करून ठेवली होती. योगायोग म्हणजे आम्ही अमेरिके
Jun 28, 20256 min read


मनात काय याचे निरीक्षण म्हणजे अध्यात्म : साधुवाणी भाग २
दुसऱ्या दिवशी मला जाग आली, तेव्हा बाबाजी उठून नदीवर आंघोळीला गेले होते. मी आधी गिरीशला फोन लावला. तो बसमध्ये बसला होता. त्याला यायला किमान दीड तास लागणार होता. मी हातात झाडू घेऊन केर काढू लागलो. मला केर काढायला आवडतो. घरातला केर मीच काढतो. बेडखालून, कपाटाखालून झाडू फिरवून घर लख्ख करतो. काही लोक मला कंजूसही म्हणतात, कारण मी केर काढायला कोणी सेवेकरी ठेवलेला नाही. पण केर काढताना मला खूप शांत वाटतं. शिवाय, आपलंच घर स्वच्छ करायला लाज कसली? सगळा आश्रम झाडून काढल्यावर मला खूप बरं व
Jun 27, 20257 min read
स्वरचंद्रिका : पद्मश्री पद्मजा फेणाणी (ई-पुस्तक)
<3d-flip-book id="6157">
Jun 25, 20251 min read
अव्यक्त प्रेम (दीर्घकथा)
लग्नानंतर बरीच वर्षे मूल होत नाही म्हणून रामराव पाटलांनी आपल्या ज्येष्ठ मुलाचं दुसरं लग्न करण्याचा घाट घातला. खरं पाहता निशिगंध आणि त्याची बायको निशा यांना हा विचारच मान्य व पटणारा नव्हता. रामरावांच्या पश्चात त्यांनी तज्ज्ञ डॉक्टराकडून सर्व शारीरिक तपासण्या करून घेतल्या होत्या. तपासण्याच्या निष्कर्षात त्या दोघांमध्ये कोणताच दोष आढळून आला नाही. योग्य वेळी कदाचित मूल होऊ शकेल असे डॉक्टरांचे मत होते. त्यामुळे निशा आणि निशिगंध याबाबत अगदीच तणावविरहित होते. शिवाय मूल होणं म्हणजे ज
Jun 23, 202548 min read


वारी : भेदाला भेदणारा समाजसंस्कार | Wari: A Societal Sacrament that Pierces All Division
महाराष्ट्राचा इतिहास आणि संस्कृतीचे वर्णन करताना पंढरीची वारी कधीच कुणालाही वगळता येणार नाही. ती मराठी माणसाच्या जीवनाचे अविभाज्य अंग आहे. ज्याने कधीही वारी केली नाही अगदी त्याचेही. वारीने दिलेले ज्ञान आणि शिकवण आपल्या सर्वांच्याच जीवनात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे अनुभवास येते. मराठी माणसाच्या आयुष्याला तिचा परिसस्पर्श कधी ना कधीतरी होतोच. भक्तियोगात लीन झालेल्या या कर्मयोग्यांनी, कित्येक शतके परकीय आक्रमणांना न जुमानता वारीची ही अनमोल परंपरा जतन केली. या मंथनातून मिळाले
Jun 20, 20256 min read
वारीतून शिकूया उत्कृष्ट व्यवस्थापन | Excellent Management : Lessons from the Wari
पावसाळा सुरू झाला की जून-जुलैमध्ये पालख्यांचे वेध लागतात. दिंड्या, पताका घेऊन मुखाने ज्ञानोबा-तुकोबांचा आणि सर्व संतांना प्रिय असणाऱ्या विठ्ठलाचा गजर करीत वारकरी पंढरीच्या दिशेने निघतात. महाराष्ट्रातला अलौकिक असा हा वारीचा सोहळा जगाच्या कौतुकाचा, अभ्यासाचा आणि कुतूहलाचा विषय बनलेला आहे. त्यामुळे वारी अनुभवण्यासाठी दरवर्षी परदेशी पाहुणे येत असतात. गेल्या काही वर्षांत डॉक्टर्स, इंजिनिअर्स, आय.टी. क्षेत्रातील मंडळी, कॉर्पोरेट क्षेत्रातले आणि सरकारी अधिकारी, तसेच उच्चशिक्षितांचा
Jun 18, 20257 min read


मेईअळगन : आत्मिक सौंदर्याची गुरुकिल्ली शोधणार्या माणसांची कहाणी | Meiyazhagan : A Heartwarming Tale of Self-Discovery and Liberation
कधीकधी लहानपणीच्या भूतकाळातल्या दुःखदायक आठवणींचे ठसठसते क्षण नेणीवेच्या तळाशी गाडले जातात आणि माणूस त्यांच्यापासून दूर पळत राहतो. वर्तमानात जगू पाहणार्या माणसाला वास्तवाला सामोरे जायची भीती वाटते. म्हणून माणूस त्यापासून दूर पळत राहतो आणि एखाद्या क्षणी ते वास्तव अवचित सामोरे येते तेव्हा असेल-नसेल ते धाडस एकवटून त्याचा सामना करावा लागतो. ‘मेईअळगन’मधल्या अरुलमोलीला अत्यंत नाखुशीने का होईना हे धाडस करावे लागते तेव्हा त्याला स्वतःचा शोध लागत जातो आणि तो मुक्ती साधतो. या प्रवा
Jun 12, 202514 min read
कशी झाली फजिती! (बालकथा) The Clever Fox and the White Jacket
एक मोठ्ठं जंगल होतं. केवढं मोठं माहीत आहे का? खूप खूप मोठं. म्हणजे आपण वरती बघताना कसं फक्त आकाश दिसतं, दुसरं काहीच दिसत नाही तसं. जंगलाकडे बघितलं की जिकडे तिकडे नुसती झाडंच झाडं. हिरवी हिरवीगार, उंच फांद्या असणारी. मध्ये मध्ये छोटी झाडं. चिक्कूची, पेरूची, आंब्याची आणि फणसाची. केळीची आणि डाळिंबाची. एवढ्या मोठ्या जंगलात भरपूर प्राणी राहत असत. छोटू ससा, रंगीबेरंगी पिसारा फुलवून नाचणारा मोर, तुडूतुडू पळणारं हरीण, इकडून तिकडे उड्या मारणारी माकडं, लबाड कोल्हा, कुणी सांगेल तसं वागण
Jun 9, 20257 min read


महाराष्ट्रातील संत : भागवतधर्मी की विद्रोही?
महाराष्ट्रातील संतांना विद्रोही ठरविण्याचा गेल्या पंचवीस वर्षापासून प्रयत्न चालू आहे. संत हे ब्राह्मणांच्या आणि ब्राह्मणी हिंदू धर्माच्या विरोधात आहेत, अशी मांडणी केली जाते. या मांडणीत खरोखर तथ्य आहे काय? ब्राह्मणी हिंदू धर्माचे स्वरूप काय आहे? संत विद्रोही आहेत काय? ते विद्रोही असतील तर त्यांच्या विद्रोहाचे स्वरूप काय आहे? संतांना बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर, पेरियार यांच्या पंगतीला बसविले जाते. ते खरोखर संयुक्त आहे आहे का? आता पहिली गोष्ट, येथे ‘ब्राह्मणी हिंदू धर्म’ असा उल
Jun 9, 202514 min read


जबाबदार पत्रकारिता मृत्युशय्येवर - घनश्याम पाटील
अमोल मिटकरी आणि लक्ष्मण हाके यांच्यातील एका वृत्तवाहिनीवरील चर्चा सध्या समाजमाध्यमांवर दाखवली जात आहे. यात ते एकमेकांचा ‘उद्धार’ करताना दिसतात. ‘अंगावरचे काढून कंबरेला गुंडाळणे’ अशी एक म्हण मराठीत प्रचलित आहे; पण इथे यांच्या कंबरेवरही काही दिसत नसल्याने ते पूर्णपणे नागवे झालेले दिसतात. हे ‘नागवेपण’ फक्त मिटकरी-हाके यांच्यासारख्या नेत्यांचेच नाही, तर अशा बाष्फळ चर्चा दाखवणाऱ्या प्रसारमाध्यमांचेही आहे. गेल्या काही काळात मराठी वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या कोणत्या स्तराला जाऊन वा
Jun 7, 20255 min read


सुहाना सफर और ये मौसम हंसी... | Suhana Safar Aur Ye Mausam Haseen
"वर्ष नेमकं कोणतं ते आठवत नाही, पण एका आठ मार्चला सकाळी डॉक्टर शशांक शहा यांचा फोन आला आणि त्यांनी मला चार वाजता पुण्याच्या हॉटेल ब्लू डायमंडमध्ये एका समारंभाला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केलं. खरं म्हणजे, त्यावेळी एखादा समारंभ आहे आणि तो आपल्याला कव्हर करायचा आहे, असंच समजून मी तिथे पोहोचले; पण तिथे माझा सत्कार करण्यात आला. तो कशासाठी होता हे मला नीटसं कळलं नाही, पण डॉक्टरांनी सांगितलं की, काही महिन्यांपूर्वी मी आयसीयूमध्ये ॲडमिट असलेल्या आणि चुकीने लिव्हर काढून टाकण्यात आ
Jun 6, 202530 min read
bottom of page
.jpg)




